सर्व तलाठी आणि वनरक्षक भरती देणाऱ्या अर्जदारांसठी आनंदाची बातमी आज तुमच्या साठी TCS Pattern तलाठी वनरक्षक भरती 2023 सामान्य ज्ञान टेस्ट ची टेस्ट घेऊन आलो आहे, जसे की तुम्हाला माहिती असेल किवा नसेल पण ह्या वर्षी TCS तलाठी आणि वनरक्षक भरती ची परीक्षा घेणार आहे म्हणून तुमच्या साठी ही टेस्ट TCS Pattern नुसार बनवली आहे, तर ही टेस्ट नक्की द्या जेणे करून तुम्हाला तलाठी भरती परीक्षे साठी मदत होईल.
Talathi Forest Guard Recruitment 2023 General Knowledge Test
विषय : | सामान्य ज्ञान |
एकूण प्रश्न : | 15 |
एकूण गुण : | 30 |
मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा