नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत SBI Mudra Loan Yojana काय आहे, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे राबवली जाणार सर्वात मोठी योजना म्हणजे SBI mudra loan yojana तर ही योजना काय आहे यांची स्वाविस्तर माहिती आज आपण ह्या ब्लॉग क्या माध्यमातून घेणार आहे यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.
SBI Mudra Loan Yojana
केंद्र सरकारने लहान व्यवसायांना चालना देण्यासाठी SBI mudra loan yojana सुरू केली आहे, ह्या योजनेचा लाभ घेऊन छोटे व्यवसायांना मोठ्या स्तरावर आण्यासाठी SBI mudra loan yojana राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडून राबवली जात आहे. SBI Mudra Loan Yojana यांच्या तर्फे आयोजित योजेने मध्ये 50 हजार ते 10 लाख पर्यंत मुद्रा लोण मध्ये कर्ज दिले जाते. ह्या लोण वापर करून छोट्या व्यवसायांना मोठ्या स्तरावर आणावं हेच हेतू राज्य आणि केंद्र शासनाने चे आहे.
मित्रांनो तुम्ही एखादा छोटा व्यवसाय सुरू केला आहे आणि तुम्हाला जर तुमच्या व्यवसायला मोठा करायचा असेल तर ई- मुद्रा लोण, स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे तुम्ही कर्ज घेऊ शकतात. आणि तुमच्या छोट्या व्यवसायाला मोठ करू शकतात. सर्वात मोठी बात म्हणजे ह्या लोण चा लाभ तुम्ही घरी बसल्या घेऊ शकतात, तुम्हाला बँक भवती चक्रा करण्याची गरज नाही राहणार. ह्या योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे जाणून घ्या.
SBI Mudra Loan साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ?
1. तुमचे ओळखपत्र / आधार कार्ड, Pan कार्ड
2. पासपोर्ट फोटो
3. रहिवाशी दाखला/ प्रमाणपत्र
4. व्यवसाय चे कोठेशन
5. GST नंबर
6. आयकर विभाग ची रिटर्नची माहिती
SBI Mudra Loan साठी अर्ज कोठे करायचा?
- मित्रांनो मुद्रा लोण साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर sbi mudra portal वर वर जाऊन भरू शकता.
- तिथे दिलेली सर्व माहिती काळजी पूर्वक भरा आणि सबमिट करून द्या.
- सर्व माहिती भरून सबमिट केल्या नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे तुम्ही भरलेली माहिती चेक केली जाईल जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला मुद्रा लोण तुमच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येईल.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
मुद्रा लोन साठी | येथे अर्ज करा |
SBI Mudra Loan संबधित प्रश्न :
1) SBI mudra loan पास होण्यासाठी किती दिवस लागतात?
– अर्ज सबमिट केल्या नंतर बँक तर्फे मुद्रा लोण पास होण्यासाठी किमान 1 ते 10 दिवसाची कालावधी लागू शकते.
2) लोन परत फेड करण्याची कालाबाधी?
– SBI Mudra Loan परतफेड तुम्ही 3 ते 5 वर्षा madhe करू शकतात.
3) SBI Mudra Loan मध्ये किती सूट मिळते ?
या योजने अंतर्गत तुम्हा 50 हजार ते 10 लखा पर्यंत तुम्हाला कर्ज एकदम कमी व्याजदरात मिळेल.
4) मुद्रा लोण मध्ये किती व्याजदर लागते ?
– या योजनेमध्ये मध्ये 9.75% व्याजदर आहे.
5) मुद्रा लोण योजने साठी कोण पात्र आहे?
– या योजने मध्ये 18 ते 60 वर्षां पर्यंत चे पात्र उमेदवार मुद्रा लोण चा लाभ घेऊ शकतात.