Rain Alert 2023: राज्यातील ‘या’ 17 जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता, येथे पहा कोणते आहेत ते जिल्हे.

Rain Alert 2023: महाराष्ट्र राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे, शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने व गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. त्यातच हवामान खात्याने दिनांक 04 मे 2023 पर्यंत संपूर्ण देशभरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Panjabrao Dakh)

Rain Alert 2023: राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यातच हवामान खात्याने राज्यात आणखी 05 दिवस म्हणजेच 04 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विदर्भात मेघगर्जेनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यताही हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. या अवकाळी पावसाने व गारपीटीने शेतीचे व बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे. (Panjabrao Dakh Havaman Andaj)

हे पण वाचा: सरकारकडून शेतकऱ्यांना या 12 अपघातांसाठी मिळणार 2 लाख रुपये.

महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्यातील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, अहमद नगर, सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, वर्धा आणि अकोला या 17 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. (Panjab Dakh)

हे पण पहा: 10वी, 12वी निकालाच्या तारखा जाहीर.

WhatsApp वर बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकर्‍यांसाठी अवकाळी पावसाची बातमी खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाचा महत्त्वाच्या बातम्यांसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा. ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप जॉईन करा.

हे नक्की वाचा: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार PM Kisan योजनेचा लाभ.

5/5 - (1 vote)

Leave a Comment