राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती | NIOT Recruitment

NATIONAL INSTITUTE OF OCEAN TECHNOLOGY ( NIOT ), CHENNAI NIOT Recruitment :- राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था चेन्नई येथे विविध पदांच्या 89 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2023 आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी

NIOT Recruitment

NIOT Recruitment पदांचा तपशील – 89 जागा

1. Project Scientist – II

प्रवर्ग –URSCSTOBCEWSTotal
जागा –040000000004

2. Project Scientist – I

प्रवर्ग –URSCSTOBCEWSTotal
जागा –040306060625

3. Project Scientific Assistant

प्रवर्ग –URSCSTOBCEWSTotal
जागा –050405100630

4. Project Technician

प्रवर्ग –URSCSTOBCEWSTotal
जागा –050002060316

5. Project Jr. Asst.

प्रवर्ग –URSCSTOBCEWSTotal
जागा –060102030214

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये भरती प्रक्रिया सुरू

NIOT Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –
  1. Project Scientist – II : (i) M.E./M.Tech./Ph.D. (ii) 03 वर्षे अनुभव.
  2. Project Scientist – I : 60% गुणांसह B.E./B.Tech (मेकॅनिकल/सिव्हिल/ ओशन इंजिनिअरिंग/ नव्हेल आर्किटेक्चर/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) किंवा M.Sc.
  3. Project Scientific Assistant: 60% गुणांसह मेकॅनिकल/मेकॅट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/सिव्हिल/ECE / E&I/इलेक्ट्रिकल/कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा BCA किंवा 60% गुणांसह B. Sc.
  4. Project Technician: (i)10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/ड्राफ्ट्समन मेकॅनिकल/मशीनिस्ट/ ड्राफ्ट्समन सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन).
  5. Project Jr. Asst. : कोणत्याही शाखेतील पदवी.
NIOT Recruitment Age Limit

28 फेब्रुवारी 2023 रोजी,
SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

  • Project Scientist – II : 40 वर्षे
  • Project Scientist – I : 35 वर्षे
  • Project Scientific Assistant: 50 वर्षे
  • Project Technician: 50 वर्षे
  • Project Jr. Asst. : 50 वर्षे

अर्ज शुल्क – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28-02-2023

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती | NIOT Recruitment
अर्ज करण्याची वेबसाईट

👉 येथे क्लिक करा 👈

निवडप्रक्रिया – मुलाखत/Test.

राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांची भरती | NIOT Recruitment
जाहिरात वाचण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

Rate this post

Leave a Comment