Join WhatsApp Group

NHIDCL Recruitment 2023 : राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळ सरळसेवा भरती

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

NHIDCL Recruitment 2023 : NHIDCL म्हणजेच National Highways and Infrastructure Development Corporation Limited तर्फे सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, NHIDCL Recruitment 2023 Notification च्या अनुसार 107 जागांची General Manager, Deputy General Manager, Manager आणि Junior Manager (HR) पदासाठी सरळसेवा भरती होणार असून, SSC भरती साठी सर्व भारतातील पात्र आणि इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, NHIDCL Bharti ह्या भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने 10 सप्टेंबर 2023 पर्यंत करायचा आहे. NHIDCL Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक संपूर्ण जाहिरात वाचावी त्या NHIDCL Recruitment 2023 साठी नंतरच भरती साठी अर्ज करावा.

NHIDCL Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच NHIDCL Saralseva Bharti 2023 साठी अर्ज करावा.

NHIDCL Recruitment 2023 Vacancy Details

पदाचे नावरिक्त जागा
General Manager03
General Manager (Land Acquisition & Coord.)08
General Manager (Legal)01
Deputy General Manager (T/P)10
Deputy General Manager (Land Acquisition & Coord.)12
Deputy General Manager (Finance)01
Deputy General Manager (HR)01
Manager (T/P)20
Manager (Land Acquisition & Coord.)18
Manager (Legal)01
Deputy Manager (T/P)20
Company Secretary01
Junior Manager (HR)11
हे पण बघा :  SSC अंतर्गत 307 पदांची सरळसेवा भरती

NHIDCL Recruitment 2023 Qualification :

Post NameQualification
General ManagerDegree/ B.Tech/B.E. in Civil Engineering
Deputy General ManagerDegree/ B.Tech/B.E. in Civil Engineering
ManagerDegree/ B.Tech/B.E. in Civil Engineering
Deputy ManagerDegree BE/ B.Tech/Diploma in Civil Engineering
Company SecretaryDegree with 3 years of with work experience
Junior Manager (HR)Any Degree From recognized university

NHIDCL Recruitment Salary / वेतनमान :

Post Nameपगार
General ManagerRs. 123100 to Rs. 215900
Deputy General ManagerRs. 78800 to Rs. 209200
ManagerRs. 67700 to Rs. 208700
Deputy ManagerRs. 56100 to Rs. 177500
Company SecretaryRs. 56100 to Rs. 177500
Junior Manager (HR)Rs. 44900 to Rs. 142400

NHIDCL Recruitment 2023 Age limit / वयोमर्यादा :

वयोमर्यादा18 ते 56 वर्षा पर्यन्त

NHIDCL Bharti 2023 Application Fee / अर्ज शुल्क :

अर्ज शुल्कफी नाही

NHIDCL Recruitment 2023 Job Location / नोकरीचे ठिकाण :

नोकरीचे ठिकाणऑल इंडिया
हे पण बघा : महाराष्ट्रामध्ये शिपाई पदासाठी 125 जागांची सळसेवा भरती

NHIDCL Recruitment 2023 Important Dates :

NHIDCL Recruitment 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख14 Aug 2023
NHIDCL Recruitment अर्ज करण्याची शेवटची तारीख10 Sep 2023

NHIDCL Recruitment 2023 Selection Process :

  • Merit List

How To Apply For NHIDCL Recruitment 2023 :

  1. NHIDCL Bharti 2023 मधील General Manager, Deputy General Manager, Manager आणि Junior Manager (HR) पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. NHIDCL Notification 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन काळजीपूर्वक अर्ज करा.
  3. अर्ज करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळ अंतर्गत प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर NHIDCL भरती 2023 साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 / 09 / 2023 आहे.
हे पण बघा : भाभा परमाणु अनुसंधान केंद्र अंतर्गत बंपर भरती सुरू

NHIDCL Bharti 2023 Application Form Link :

NHIDCL Bharti 2023 Apply OnlineApply Here

NHIDCL Recruitment 2023 Notification Pdf :

NHIDCL Bharti 2023 NotificationClick Here

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांसोबत नक्की पाठवा.

Rate this post

1 thought on “NHIDCL Recruitment 2023 : राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळ सरळसेवा भरती”

Leave a Comment