New Swarnima Yojana : नवीन स्वर्णिमा योजने अंतर्गत उद्योजक महिलांना मिळणार ₹2.00 लाख लगेच करा अर्ज.

Swarnima Yojana : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने नवीन स्वर्णिमा योजने (New Swarnima Yojana) अंतर्गत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी ₹2,00,000/- @5% प्रति वर्षा प्रमाणे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेद्वारे महिला उद्योजकांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा देण्यात येते. NBCFDC (नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) द्वारे ही योजना राबविली जाते. तसेच स्वर्णिमा योजना स्टेट चॅनेलाइजिंग एजन्सी (S.C.A) द्वारे कार्यन्वित केली जाते.

नविन स्वर्णिमा योजनेचे फायदे :
  1. महिलांना स्वयंरोजगारासाठी ₹2,00,000/- @5% रक्कमेची प्रतिवर्ष सब्सिडी.
  2. लाभार्थी महिलांना ₹2,00,000 /- योजनेसाठी आपले पैसे गुंतवण्याची गरज नाही.

हे पण बघा : घरकामगार महिलांना मिळणार 10 हजार रुपये

Eligibility for New Swarnima Yojana / नविन स्वर्णिमा योजनेसाठी पात्रता.
  1. अर्जदार ही महिला असावी.
  2. अजदाराचे वय हे 18 ते 55 वर्षांदरम्यान असावे.
  3. अर्जदार उद्योजक असायला हवे.
  4. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे ₹3.00 लाखांपेक्षा कमी असावे.

हे पण बघा : एक शेतकरी एक डीपी योजना पुन्हा सुरु

How to Apply for Swarnima Yojana 2023 / स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज कसा करावा
  1. स्वर्णिमा योजनेसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  2. स्वर्णिमा योजना अर्ज करण्यासाठी जवळच्या स्टेट चॅनेलाइजिंग एजन्सी (S.C.A.) कार्यालयात जावे लागेल.
  3. विहित अर्जात आवश्यक माहिती भरावी.
  4. अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर तुमच्या अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे त्याच S.C.A कार्यालयात जमा करावे.
  5. S.C.A द्वारे अर्ज पडताळणी झाल्यानंतर, लोण पास केले जाईल.

तुमच्या जवळचे एस.सी.ए. (SCA) कार्यालय पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

New Swarnima Yojana : नवीन स्वर्णिमा योजने अंतर्गत उद्योजक महिलांना मिळणार ₹2.00 लाख लगेच करा अर्ज.
👉येथे क्लिक करा👈

ही महत्वाची माहिती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शे भरर करा. आणि अशाच सरकारी योजनां विषयक माहितीसाठी www.aapliservice.com या वेबसाईटला भेट द्या.

5/5 - (2 votes)

Leave a Comment