नमस्कार मित्रांनो पदवी पास असणाऱ्या सगळ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ मर्यादित (Maharashtra State Power Generation Company LTD) म्हणजेच MahaGenco यांच्यातर्फे 34 जागांची Vacancy जाहीर झाली आहे, जाहिराती नुसार Jr.Officer (Security) पदासाठी MahaGenco मध्ये भरती होणार आहे या भरतीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणारे सगळे उमेदवार पात्र आहेत.
Jr.Officer (Security) म्हणून MahaGenco मध्ये वेकेन्सी निघाली, यामध्ये वय वर्ष 17 फेब्रुवारी 2023 रोजी 38 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे, अर्ज भरण्यासाठी जनरल/ओबीसी 500 रुपये, आणि SC/ST – 300 रुपये आकारली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळ मर्यादित (MahaGenco) मध्ये निवड प्रक्रिया ही ऑनलाईन Exam सोबतच Physical efficiency test आणि Pshychometric Test याद्वारे होणार आहे, MahaGenco भरती साठी अनुभवाची गरज नाही, यामध्ये Rs. 37340 ते 103375 पर्यंत वेतनमान देणार आहेत, नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोठे ही राहू शकते.
MahaGenco जागांची संपूर्ण माहिती :
1.पदाचे नाव :- Jr. Officer (Security)
प्रवर्ग | पदसंख्या |
SC | 02 |
ST | 04 |
VJ – A | 02 |
VJ – C | 02 |
VJ – D | 01 |
OBC | 01 |
EWS | 03 |
OPEN | 14 |
Total | 29 |
2.पदाचे नाव :- Jr. Officer (Security)
प्रवर्ग | पदसंख्या |
ST | 01 |
OPEN | 04 |
Total | 05 |
MahaGenco Bharti सिलेक्शन प्रक्रिया :
१) ऑनलाईन Exam सोबतच Physical efficiency test आणि Pshychometric Test केली जाईल
२) लेखी परीक्षा मध्ये चांगले गुण सोबतच Physical efficiency test आणि Pshychometric Test मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
३) निवड केलेल्या उमेदारांनी Fitness certificate आणि Indemity Bond Submit करावा.
MahaGenco भरती Physical efficiency Test परीक्षा नमुना:
मुलांसाठी –
- Running 800 meter – Up to 3 Min
- 60 मीटर अंतरासाठी खांद्यावर 50 किलो वजन उचलणे.
- 15 फूट उंचीच्या दोरीवर चढणे आणि उतरणे
- 30 Situps आणि 10 Pullups.
मुलींसाठी –
- Running 800 meter – Up to 4 Min
- २) 60 मीटर अंतरासाठी खांद्यावर 40 किलो वजन उचलणे.
- 13 फूट उंचीच्या दोरीवर चढणे आणि उतरणे.
- 25 Situps आणि 8 Pullups.
Jr.Officer (Security) पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे.
२) मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
MahaGenco Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचा?
- MahaGenco Bharti साठी पात्रता तपासा.
- MahaGenco भरती प्रक्रिया दरम्यान आपले मोबाईल नंबर आणि Gmail चालू ठेवा.
- जर भरती प्रक्रिया दरम्यान आपल्याला भरती related मेसेज नाही पोहचला तर त्याला MahaGenco जबाबदार नाही राहणार.
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा किंवा https://www.mahagenco.in/ या वेबसाइटला भेट द्या.
- फॉर्म भरताना आपले नाव, वडिलांचे नाव, जातीचे दाखला, etc सगळे बरोबर आहे का ते तपासा.
- MahaGenco Bharti ला आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- आपले Category नुसार फी भरा.
- फॉर्म भरल्या नंतर त्या अर्जाचा फॉर्म प्रिंट करा
महत्त्वाच्या तारखा –
1. अर्ज सुरु :- 18-01-20232.
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख :-17-02-2023