KVK Recruitment : कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी

KVK Recruitment : Krishi Vigyan Kendra,(KVK Bharti) कृषी विज्ञान केंद्र, करडा, वाशिम येथे ‘ट्रॅक्टर ड्रायव्हर’ (Tractor Driver) या पदाच्या 18 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर 30 एप्रिल 2023 च्या आत पोहचतील या बेताने स्पीड पोस्टाने पाठवावे.

KVK Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Krishi Vigyan Kendra Bharti 2023 साठी अर्ज करावा.

KVK Recruitment : कृषी विज्ञान केंद्र वाशिम येथे 10 वी पास उमेदवारांसाठी नौकरीची सुवर्णसंधी
KVK Recruitment 2023 Overview :
KVK Recruitment 2023 Notification Overview
Department NameKVK Washim
Post NameTractor Driver
Total Vacancies18
Age18-30 years
Job LocationBhandara
Application ProcessOffline 
Last Date17 April 2023
Official Websitewww.kvkwashim.com

हे पण बघा : ठाणे महानगरपालिकेत 10 वी पास उमेदवारांसाठी बिना परीक्षा थेट भरती

KVK Bharti 2023 पदांचा तपशील :
KVK Recruitment 2023 Vacancy Details
अनु . क्रपदाचे नावजागा
1.ट्रॅक्टर ड्रायव्हर (Tractor Driver)18 जागा
 एकुण18
KVK Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
  1. मान्यताप्राप्त मंडळातून 10 वी उत्तीर्ण
  2. ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
  3. संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण
  4. मोटर मेकॅनिक कामाचा अनुभव

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क – ₹500/-

नोकरीचे ठिकाण – वाशिम

वेतनमान – ₹21,700/-

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

“Senior Scientist and Head, Krishi Vigyan
Kendra, Karda Po. Mothegaon Tq. Risod Dist. Washim (Maharashtra) 444506

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023

निवड प्रक्रिया – मुलाखत / ट्रेड टेस्ट.

हे पण नक्की बघा : आयुध कारखाना भंडारा येथे 40 जागांसाठी भरती.

How to Apply for KVK Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :
  1. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  4. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज दिनांक 30 एप्रिल 2023 च्या आत “Senior Scientist and Head, Krishi Vigyan
    Kendra, Karda Po. Mothegaon Tq. Risod Dist. Washim (Maharashtra) 444506 या पत्त्यावर पाठवावा.
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
आत्ता मिळवा आपल्या व्हॉट्सॲप ग्रूप वर नोकरी संदर्भातील सर्व जाहिरात येथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment