Join WhatsApp Group

Krushi Sevak Bharti : कृषी सेवक भरती 2070 जागा, लगेच करा अर्ज.

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्र कृषी विभागाने 2070 कृषी सेवक (Krushi Sevak) पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. दिनांक 14 सप्टेंबर 2023 ते 03 ऑक्टोंबर 2023 या कालावधीत इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत.

Krushi Sevak Bharti 2023 साठी लागणारी वयाची मर्यादा, शैक्षणिक पात्रता, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी मगच Krushi Sevak Recruitment 2023 साठी ऑनलाईन अर्ज करावा.

Krushi Sevak Bharti Vacancy Details 2023 : पदांचा तपशील

Krushi Sevak Bharti 2023 Notification प्रमाणे ह्या भरती साठी एकूण 2070+ जागांवर कृषी सेवक पदांची भरती प्रक्रिया होणार आहे :

अ.क्र. पदाचे नावजागा
1.कृषी सेवक (Krushi Sevak)2070
नक्की बघा :  एसबीआय अंतर्गत 2000 जागांची मेगा भरती, आत्ताच करा अर्ज

कृषी विभागाप्रमाणे कृषी सेवक जागा

कृषी विभाग जागा
नागपूर448
अमरावती227
नाशिक336
कोल्हापूर250
पुणे188
ठाणे255
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)196
लातूर170
एकुण 2070

Krushi Sevak Bharti Educational Qualification : कृषी सेवक पदासाठी शैक्षणिक पात्रता

1. कृषी पदविका किंवा कृषी पदवी (B.sc. Agri.)
2. संगणकाचे ज्ञान आवश्यक (MS-CIT,CCC)
3. मराठी भाषा लिहिता वाचता येणे.

Age Limit of Krushi Sevak Recruitment 2023 :

वयोमर्यादा – ऑनलाइन अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत: 18 ते 38 वर्षे
SC/ST : 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट

Application Fee Of Krushi Sevak Bharti / अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग : ₹1000/-
मागासवर्गीय: ₹900/-

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

वेतनमान – ₹15,000/-

नक्की बघा : नांदेड महानगरपालिका मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

Important Dates for Krushi Sevak Bharti महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज सुरु होण्याची तारीख: 14.9.2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03.10.2023
  • ऑनलाईन परीक्षेची तारीख: लवकरच उपलब्ध होईल
निवड प्रक्रिया – Online Exam (CBT)

How To Apply For Krushi Sevak Recruitment 2023 :

  1. Krushi Sevak Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. Krushi Sevak Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
  3. अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर कृषी सेवक भरती 2023 साठी अर्ज करावा.
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.

Krushi Sevak Syllabus / कृषी सेवक अभ्यासक्रम :

परीक्षाची वेळ : 120 मिनिट

Subjects / विषयNo. of Questions / प्रश्नांची संख्याMarks /गुण
सामान्य इंग्रजी15 प्रश्न30 गुण
मराठी15 प्रश्न30 गुण
सामान्य ज्ञान15 प्रश्न30 गुण
बुद्धिमत्ता चाचणी15 प्रश्न30 गुण
कृषी विषय40 प्रश्न80 गुण
Total100200

Krushi Sevak Bharti 2023 Apply online :

Apply Online : लवकरच उपलब्ध होईल

Krushi Sevak Bharti 2023 Notification pdf :

विभागानुसार जाहिरात साठी :येथे क्लिक करा

Rate this post

Leave a Comment