IPPB Recruitment – भारतीय पोस्ट पेमेंट बँकेत माहिती तंत्रज्ञान (IT) विभागात विविध पदांची 41 जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी अर्जदारांनी आपले Detail Resume careers@ippbonline ह्या ईमेल वर 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत पाठवायचे आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचावी.
IPPB Recruitment पदांचा तपशील –
क्र. | पदाचे नाव (IT) | जागा |
1. | Junior Associate | 15 |
2. | Assistant Manager | 10 |
3. | Manager | 09 |
4. | Senior Manager | 05 |
5. | Chief Manager | 02 |
एकुण | 41 |
IPPB Recruitment साठी पात्रता –
- Junior Associate (IT) –
a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
b) DoP मध्ये 3 वर्षे अनुभव
- Assistant Manager (IT) –
a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
b) DoP मध्ये 5 वर्षे अनुभव - Manager (IT) –
a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
b) DoP मध्ये 7 वर्षे अनुभव - Senior Manager (IT) –
a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
b) DoP मध्ये 9 वर्षे अनुभव - Chief Manager (IT) –
a) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर
b) DoP मध्ये 11 वर्षे अनुभव.
IPPB Recruitment साठी वयोमर्यादा –
01-01-2023 रोजी 55 वर्षांपेक्षा जास्त नसावे
IPPB Recruitment साठी अर्ज कसा करावा?
- इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपले Resume Details आणि पात्रता पूर्ण करणारी कागदपत्रे स्कॅन करून careers@ippbonline ह्या ईमेल वर पाठवावी
- ईमेल पाठवताना कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदाचे नाव आणि त्या पदाचे अनुक्रमांक पाठवावा
e.g. ‘APPLICATION FOR THE POST OF_______’ - अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने आपली पात्रता तपासावी
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 28-02-2023
- अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात वाचावी.
IPPB Recruitment मधील निवडप्रक्रिया –
Interview / Online Test
IPPB नौकरीचे ठिकाण –
दिल्ली / मुंबई / चेन्नई.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : | 28-फेब्रुवारी-2023 |
पूर्ण जाहिरात वाचा : | येथे क्लिक करा |