India Post Recruitment 2023 : भारतीय डाक विभागा अंतर्गत सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे, भारतीय डाक विभाग मध्ये एकूण 1899 जागांसाठी भरती ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरती साठी सर्व उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सांगितले गेले आहे, ही भरती स्पोर्ट शाखेतील उमेदवारांसाठी आहे या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच भारतीय डाक भरती = विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज करावे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे.
भारतीय डाक विभाग भरती मध्ये कोणकोणत्या पदांसाठी भरती होणार आहे, एकूण किती जागा आहेत, आवश्यक वयोमर्यादा किती आहे. त्यासाठी लागणारे शिक्षण आणि भारतीय डाक विभागामध्ये अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात नक्की वाचावी.
India Post Recruitment 2023 Notification
India Post Recruitment 2023 Vacancy Details : पदांचा तपशील
पदाचे नाव | एकुण जागा |
Postal Assistant | 598 |
Sorting Assistant | 143 |
Postman | 585 |
Mail Guard | 3 |
Multi Tasking Staff | 570 |
एकुण जागा | 1899 |
Education Qualification For Post Office Recruitment 2023 : शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
Postal Assistant | पदवीधर (Sport Quota) |
Sorting Assistant | पदवीधर (Sport Quota) |
Postman | 12 वी पास + LMV Licence (Sport Quota) |
Mail Guard | 12 वी पास (Sport Quota) |
Multi Tasking Staff | 10 वी पास (Sport Quota) |
नक्की बघा : BHEL अंतर्गत सुपरवायझर ट्रेनी पदासांठी भरती सुरु
India Posts Jobs 2023 Age Limit : वयोमर्यादा
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षापर्यन्त
- पोस्टल असिस्टंट – 18-27 वर्षे
- वर्गीकरण सहाय्यक – 18-27 वर्षे
- पोस्टमन – 18-27 वर्षे
- मेल गार्ड – 18-27 वर्षे
- मल्टी टास्किंग स्टाफ – 18-25 वर्षे
Post Bharti 2023 Salary : पगार
पदाचे नाव | पगार |
Postal Assistant | Rs 25,500 – Rs.81,100 |
Sorting Assistant | Rs 25,500 – Rs.81,100 |
Postman | Rs 21,700 – Rs.69,100 |
Mail Guard | Rs 21,700 – Rs.69,100 |
Multi Tasking Staff | Rs 18,000 – Rs.56,900 |
नक्की बघा : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु
How to Apply India Post Recruitment 2023 : अर्ज कसा करावा –
- India Post Recruitment 2023 मध्ये अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- Post Bharti 2023 साठी लागणारे आवश्यक आणि महत्वाचे Document अपलोड करावे.
- इंडियन पोस्ट भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख ( india post bharti 2023 last date ) 09 DEC 2023 आहे.
- अंतिम तारखे नंतर चे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून PDF बघावी.
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
India Post Recruitment Notification PDF | येथे क्लिक करा |
होमपेज | येथे क्लिक करा |
Indian Post Bharti 2023 Selection Process : निवड प्रक्रिया
भारतीय पोस्ट भरती 2023 ची निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट च्या आधारावर होणार आहे.
Ram Balraj shripat
You 12 th