IDEMI Recruitment 2023 : IDEMI मध्ये विविध पदांच्या 14 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, ह्या मध्ये विद्यार्थी मोबिलायझर सह समुपदेशक, ग्राफिक डिझायनर, 3D अ्ॅनिमेटर आणि VFX कलाकार, अभियंता-मेकॅनिकल, कॅलिब्रेशन सहाय्यक, कॅलिब्रेशन अभियंता, खरेदी सहाय्यक पदांची भरती होणार आहे, IDEMI मध्ये भरती साठी ऑनलाईन पद्धतीने 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे, IDEMI साठी शैक्षणिक पात्रता काय आहे? IDEMI मध्ये अर्ज कसा करायचा? निवड प्रक्रिया कशी आहे ह्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच IDEMI Bharti साठी अर्ज करा.
IDEMI Recruitment 2023
IDEMI Recruitment मधील पदांचा तपशील
अनु. क्र | पदाचे नाव | जागा |
1. | Students Mobilizer cum Counsellor (Training) | 01 |
2. | Graphic Designer | 01 |
3. | 3D Animator & VFX Artist | 01 |
4. | Engineer-Mechanical | 05 |
5. | Calibration Assistant | 02 |
6. | Calibration Engineer | 02 |
7. | Purchase Assistant | 02 |
एकुण जागा | 14 |
IDEMI Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता
1. Students Mobilizer cum Counsellor (Training)
– Essential – नामांकित विद्यापीठ/संस्थेतून कोणतीही पदवी/पदव्युत्तर पदवी.
– Desirable – : Counseling मध्ये Bachelor’s degree किंवा MBA.
2. Graphic Designer
– Essential – ग्राफिक्स आणि वेब डिझायनिंग कला किंवा संबंधित विषयातील कोणतीही पदवी किंवा समकक्ष.
– Desirable – कोणतेही स्पेशलायझेशन डिझायनिंग, बीएफए किंवा कला, अॅनिमेशन, ग्राफिक्स आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव
3. 3D Animator & VFX Artist
– Essential :- अॅनिमेशन आर्ट आणि डिझाइन किंवा संबंधित विषयातील कोणतीही पदवी किंवा समतुल्य.
– Desirable :- BFA, MFA कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये किंवा समतुल्य/संबंधित क्षेत्रातील अनुभव.
4. Engineer-Mechanical
– Essential :- मेकॅनिकल किंवा समकक्ष मध्ये B.E/B.Tech.
– Desirable :- प्लास्टिक मोल्ड डाय कास्टिंग, प्रेस टूल्स, जिग आणि फिक्स्चरच्या डिझाइनचे ज्ञान.
5. Calibration Assistant
– Essential :- ITI (इलेक्ट्रिकल ट्रेड)/NCVT.
– Desirable :- ITI (इलेक्ट्रिकल ट्रेड)
6. Calibration Engineer
– Essential :- इलेक्ट्रिकल/एमएससी भौतिकशास्त्रातील पदवी/डिप्लोमा.
7. Purchase Assistant
– Essential :- Commerce आणि B.com शाखेतील पदवीधर सोबत टायपिंग, ड्राफ्टिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
– Desirable :- Material management मध्ये डिप्लोमा
👉थेट मुलाखती द्वारे भरती प्रक्रिया सुरू👈
IDEMI Recruitment साठी वयोमर्यादा –
- विद्यार्थी मोबिलायझर सह समुपदेशक, ग्राफिक डिझायनर, 3D अॅनिमेटर आणि VFX कलाकार, खरेदी सहाय्यक :- 35 वर्षांपर्यंत.
- अभियंता-मेकॅनिकल, कॅलिब्रेशन सहाय्यक, कॅलिब्रेशन अभियंता :- 30 वर्षांपर्यंत.
IDEMI Recruitment नौकरीचे ठिकाण हे मुंबई आहे.
IDEMI Recruitment भरती च्या महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरू : 09 फेब्रुवारी 2023
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 20 फेब्रुवारी 2023
IDEMI Recruitment साठी अर्ज कसा करायचा?
1. IDEMI Recruitment साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने ई मेल द्वारे करायचा आहे.
2. सगळ्यात आधी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून अर्ज ची प्रिंट काढून घेयची आहे.
3. प्रिंट काढून तो काळजी पूर्वक भरा आणि सोबत आत्ताचे पासपोर्ट फोटो जोडा.
4. अर्ज करताना अर्जा आठवणीने सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावे. नाही तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
5. पात्र उमेदवार एका पेक्षा जास्त पोस्ट साठी अर्ज करू शकतात पण ते वेग वेगळे करावे.
6. जाहिराती नुसार २० फेब्रुवारी पर्यंत सर्व अर्ज placement@idemi.org ह्या ई मेल आयडी वरती पाठवावे.
Official Website : | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याचा Mail : | placement@idemi.org |