Join WhatsApp Group

सामन्य ज्ञान सराव पेपर – 4 | Talathi Vanrakshak Bharti General Knowledge Test

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

तलाठी भरती आणि वनरक्षक भरती साठी तयारी करत असणाऱ्या सर्व स्पर्धकांसाठी एक आनंदाची बातमी, आज आपल्या Aapli Service वेबसाइट वरती तलाठी वनरक्षक भरती ची सामान्य ज्ञान ( General Knowledge Test ) वरती practice टेस्ट घेऊन आलो आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही टेस्ट नक्की सोडवा, ह्या टेस्ट मधे एकूण २५ प्रश्न सामन्यज्ञान वरती दिले आहेत, तर चला General Knowledge Online Test सोडवायला सुरवात करा, संपूर्ण टेस्ट दिल्या नंतर कमेंट सेक्शन मधे आपल्याला मिळालेले गुण नक्की टाका…

General Knowledge Test | सामान्य ज्ञान टेस्ट

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 50 गुण
वेळ :25 मिनिट
सूचना : 
General Knowledge Practice Test  (सामान्य ज्ञान प्रैक्टिस टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?

 
 
 
 

2. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?

 
 
 
 

3. …………. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.

 
 
 
 

4. सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहेत?

 
 
 
 

5. अरवली पर्वताच्या …………. भागात बनारसी नदी उगम पावते.

 
 
 
 

6. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?

 
 
 
 

7. भारतातले पहिले शासकिय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले ?

 
 
 
 

8. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना ‘जसे गरूडाला पंख आणि वाघाला नखं’ असे वर्णन कोणत्या कवीने केले ?

 
 
 
 

9. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

 
 
 
 

10. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?

 
 
 
 

11. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?

 
 
 
 

12. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?

 
 
 
 

13. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?

 

 
 
 
 

14. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?

 
 
 
 

15. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?

 
 
 
 

16. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?

 
 
 
 

17. भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र ———– येथे आहे.

 
 
 
 

18. नियोजित आलेवाडी बंदर ———— जिल्ह्यात आहे.

 
 
 
 

19. कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात.

 
 
 
 

20. मुंबई उच्च न्यायालयाची किती खंडपीठे आहेत.

 
 
 
 

21. राज्याचा आकस्मिक निधी कोणाच्या अखत्यारीत असतो.

 
 
 
 

22. स्पायरोगायरा ———- शेवाळ आहे.

 
 
 
 

23. ——– वायु-57°से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायूरूपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.

 
 
 
 

24. ‘स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 
 
 
 

25. महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते?

 
 
 
 


मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


✦ विषयानुसार सराव पेपर ✦

मराठी व्याकरण सराव पेपरइंग्रजी व्याकरण सराव पेपर
सामान्य विज्ञान सराव पेपरसामान्य ज्ञान सराव पेपर
चालू घडामोडी सराव पेपरवनरक्षक भरती सराव पेपर
3.7/5 - (4 votes)

3 thoughts on “सामन्य ज्ञान सराव पेपर – 4 | Talathi Vanrakshak Bharti General Knowledge Test”

Leave a Comment