EMRS Recruitment 2023 : Eklavya Model Resedential School Recruitment (EMRS), एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल महाराष्ट्र येथे विविध पदांच्या 4062 जागांवर भरती करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
EMRS Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच EMRS Bharti 2023 साठी अर्ज करावा.
EMRS Recruitment 2023 Vacancy Details / पदांचा तपशील –
अ.क्र. | पदाचे नाव | जागा |
1 | प्राचार्य (Principal) | 303 |
2 | PGT | 2266 |
3 | लेखापाल (Accountant ) | 361 |
4 | ज्युनिअर सचिवालय साहाय्यक (JSA) | 759 |
5 | लॅब अटेंडंट | 373 |
एकूण | 4062 जागा |
हे पण नक्की बघा : 10 वी,12 वी आणि पदवी धारकांसाठी सरकारी पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी
EMRS Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
- प्राचार्य (Principal):
a. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण
b. B.ed. पदवी उत्तीर्ण
c. 12 वर्षे संबंधित कामाचा अनुभव - PGT:
a. संबंधित विषयांत पदव्युत्तर पदवी.
b. B.ed. पदवी उत्तीर्ण - लेखापाल (Accountant): मान्यताप्राप्त विद्यापीठाची Commerce शाखेची पदवी उत्तीर्ण.
- ज्युनिअर सचिवालय साहाय्यक (JSA):
a. 12 वी उत्तीर्ण
b. 35 W.P.M. English Typing, 30 W.P.M. हिंदी Typing - लॅब अटेंडंट : 10 वी उत्तीर्ण व लॅबोरेटरी टेक्निक मध्ये पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण. किंवा
मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी Science उत्तीर्ण.
EMRS Recruitment 2023 Age Limit / वयोमर्यादा –
SC/ST/: 05 वर्षे सूट OBC: 03 वर्षे सूट
- प्राचार्य (Principal): 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे
- PGT: 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- लेखापाल (Accountant ): 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- ज्युनिअर सचिवालय साहाय्यक (JSA): 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे
- लॅब अटेंडंट: 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे
Application Fee For EMRS Recruitment 2023 / अर्ज शुल्क –
SC/ST/PwBD: शुल्क नाही
- प्राचार्य (Principal): ₹2000/-
- PGT : ₹1500/-
- लेखापाल (Accountant )₹1000/-
- ज्युनिअर सचिवालय साहाय्यक (JSA): ₹1000/-
- लॅब अटेंडंट: ₹1000/-
नोकरीचे ठिकाण – भारत (India)
हे पण नक्की बघा : Hawkins मधे 500+ जागांची भरती होत आहे आत्ताच अर्ज करा वार्षिक पगार 12 लाख आहे…
EMRS Recruitment 2023 Salary Details / वेतनमान –
- प्राचार्य (Principal): ₹78,000-209200/-
- PGT: ₹47,600-1,51,100/-
- लेखापाल (Accountant): ₹35,400-1,12,400/-
- ज्युनिअर सचिवालय साहाय्यक (JSA): ₹19,900-63,200/-
- लॅब अटेंडंट: ₹18,000-56,900/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31.07.2023
निवड प्रक्रिया – Written Exam (लेखी परीक्षा)
How to Apply for EMRS Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :
EMRS Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :
- Eklavya Model Resedential School Recruitment (EMRS) Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- EMRS Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
- अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर EMRS भरती 2023 साठी अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2023 आहे.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
👇संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी👇
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी | |
👉 येथे क्लिक करा👈 | |
अर्ज करण्यासाठी | |
Non Teaching Staff : | Apply here |
PGT : | Apply here |
Principal : | Apply here |
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि सरकारी भरतीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या