CME Pune Recruitment – कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग पुणे येथे विविध पदांसाठी 135 जागांवर ऑनलाइन पद्धतीने अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. त्यासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 ही आहे.
CME Pune पदांचा तपशील – 135 जागा
ही भरती पुढील पदांसाठी होणार आहे.
लेखापाल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, वरिष्ठ मेकॅनिक, मशीन माइंडर लिथो, प्रयोगशाळा सहाय्यक, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टोअरकीपर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, लायब्ररी लिपिक, सँड मॉडेलर, कुक, फिटर जनरल मेकॅनिक, मोल्डर, सुतार, इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट वुडवर्किंग, लोहार, पेंटर, इंजिन आर्टिफिशियर, स्टोअरमन टेक्निकल, प्रयोगशाळा अटेंडंट, मल्टी टास्किंग स्टाफ.
प्रवर्ग | जागा |
UR | 48 |
SC | 27 |
ST | 07 |
OBC | 26 |
EWS | 11 |
PwBD | 04 |
ESM | 12 |
Total | 135 |
CME PUNE शैक्षणिक पात्रता –
पदांनुसार शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी पूर्ण जाहिरात पहावी.
👉FTII पुणे येथे 30 पदांसाठी भरती👈
CME PUNE वयोमर्यादा –
1. UR – 18 ते 25 वर्षे
2. CMD Grade – 18 ते 30 वर्षे
3. SC/ST- 5 वर्षे सूट
4. OBC – 3 वर्षे सूट
CME PUNE अर्ज शुल्क – फी नाही
CME PUNE नोकरीचे ठिकाण – कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग पुणे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 25-02-2023
CME PUNE अर्ज कसा करावा –
उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धनीने https://cmepune.edu.in ह्या वेबसाईट वर आपला अर्ज करावा.
CME PUNE परीक्षेचे स्वरूप –
लेखी परीक्षा आणि कौशल्य/ प्रात्यक्षिक परीक्षा
CME PUNE निवडप्रक्रिया –
- उमेदवारांची आवश्यक संख्या मेरिट लिस्ट केली जाईल आणि त्यांना कौशल्य/व्यावहारिक चाचणीसाठी लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार बोलावले जाईल.
- उमेदवारांची अंतिम निवड ही त्यांना मिळालेल्या श्रेणी आणि गुणांवर केली जाईल.