BECIL Recruitment 2023 : सर्व गरजू उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, Broadcast Engineering Consultants India Limited ( BECIL ) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स यांसह अनेक पदासाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून BECIL Bharti 2023 मध्ये एकूण 129+ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.
BECIL Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मधील रिक्त पदांसाठी निवड कशी होणार आहे, ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया भरती साठी अर्ज कसा करायचा, वयो मर्यादा काय आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच BECIL Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.
BECIL Recruitment 2023
💼 विभागाचे नाव : ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL)
💁♀️ पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, वॉर्ड अटेंडंट, रेडिओलॉजी टेक्निशियन, फार्मासिस्ट, ड्रेसर, पंचकर्म तंत्रज्ञ, ओटी असिस्टंट, गार्डनर, एमटीएस, ड्रायव्हर, योगा थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डेटा एन्ट्री ऑपरेशन, आयटी असिस्टंट, पंचकर्म बायो अटेंडंट, लॅब अटेंडंट वैद्यकीय अभियंता, जनसंपर्क अधिकारी (पीआरओ), डीनचे वैयक्तिक सचिव, सहायक ग्रंथालय अधिकारी, संग्रहालय कीपर, ऑप्टोमेट्रिस्ट, etc.
🔢 एकूण पदसंख्या : 129
✍️ शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार, सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.
👤 वयोमर्यादा :
वयोमर्यादा : | 25 ते 45 वर्ष |
हे पण बघा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु
🤑 अर्ज शुल्क :
OBC, GEN, ESM, Women : | 885/- रुपये |
SC, ST, PH, EWS : | 531/- रुपये |
🤑 वेतनश्रेणी :
पगार | 17000-75000/- |
📍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
📅 Important Dates For BECIL Recruitment 2023
अर्ज करण्याची सुरवातीची तारीख : | 4 ऑक्टोबर 2023 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख : | 19 ऑक्टोबर 2023 |
हे पण बघा : पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी बंपर भरती सुरू
How To Apply For BECIL Recruitment 2023
- खालील दिलेल्या लिंकला ओपेन करा आणि न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा
- सगळ्यात आधी जाहिरात क्रमांक निवडा.
- त्यानंतर मूलभूत माहिती भरा.
- मग शिक्षण तपशील / कामाचा अनुभव भरा.
- आणि स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी, जन्म प्रमाणपत्र / 10th प्रमाणपत्र, जाती प्रमाणपत्र अपलोड करा.
- अर्ज पूर्वावलोकन करा किंवा संपादित करा.
- ऑनलाइन मोडमध्ये पेमेंट करा (क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI इत्यादीद्वारे).
- अर्ज फॉर्मच्या शेवटच्या पृष्ठावर नमूद केलेल्या ईमेल आयडीवर तुमचे स्कॅन केलेले दस्तऐवज ईमेल करा.
Note : अर्ज करताना काळजी पूर्वक सर्व माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
BECIL Recruitment Notification PDF | येथे क्लिक करा |
होमपेज | येथे क्लिक करा |