Talathi Bharti 2023 Update – तलाठी भरतीची सुरुवात ही 15 मार्च 2023 पासून ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरु होणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका बैठकित दिली आहे. त्यासाठी राज्यसरकार हे तत्पर आहेच. ही भरती तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती आपल्या मित्र मैत्रणींना नक्की शेयर करा.
Talathi Bharti साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी संबंधित पदांनुसार 12 वी आणि पदवीपर्यंतच शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसेच इच्छुक उमेदवार हा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपल शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसेच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
👉कोणत्या महसूल विभागात किती तलाठी पदे भरणार हे बघण्यासाठी येथे क्लिक करा👈
Talathi Bharti साठी आवश्यक वयोमर्यादा :
तलाठी या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे.
SC/ST -05 वर्षे सुट
OBC-03 वर्षे सूट
PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.
Talathi साठी वेतनमान –
₹5,200/- ते ₹20,200/- प्रतिमाह
हे पण बघा : (BSF) सीमा सुरक्षा दलात 10 वी पास वरती 1284 जागांसाठी भरती
Talathi Bharti साठी आवश्यक कागदपत्रं :
- शाळा सोडल्याचा दाखला
- 10 वी गुणत्रक आणि प्रमाणपत्र
- 12 वी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- पदवी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
- संगणक प्रमाणपत्र (MS-CIT, CCC, ICT)
- अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)
- जातीचा दाखला (Caste Certificate)
- जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)
- नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)
- EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
👉कोणत्या महसूल विभागात किती तलाठी पदे भरणार हे बघण्यासाठी येथे क्लिक करा👈
हे पण नक्की बघा :
- How to Retrieve Call Details for Jio, Airtel, Vi, and BSNL SIM Numbers
- Kya Hai Karan Teri Man ki Khushi Ka VN Template Link 2024
- Mahavitaran Bharti 2024 : खुशखबर ! महावितरण मध्ये निघाली बंपर भरती, आत्ताच करा अर्ज आणि मिळवा 30 हजाराचा पगार
- RPF Recruitment 2024 : रेल्वेमध्ये निघाली 10 वी पास वरती 4660 जागांची मेगा भरती, ही नोकरीची संधी सोडू नका ! आत्ताच अर्ज करा
- Digital Crop Survey App : आता तुमच्या मोबाईल द्वारे तुमच्या पिकांची माहिती पोहोचवा सरकारकडे, बघा काय आली नवीन सिस्टम !