NMDC मध्ये 42 पदांची भरती सुरू | NMDC Recruitment 2023

NMDC Recruitment – NMDC ही एक सरकारी कंपनी आहे NMDC कडून 42 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, NMDC मध्ये Permanent विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. NMDC Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच NMDC मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

NMDC Recruitment मधील पदांचा तपशील –

NMDC मध्ये Administrative Officer (Finance & Accounts) च्या Trainee, Administrative Officer (Materials & Purchase) Trainee, Administrative Officer (Personnel & Administration) Trainee पदांची 42 जागांसाठी भरती होणार आहे.

अनु. क्रपदाचे नाव Departmental
candidates
External
candidates
एकुण पदे
1.Administrative Officer (Finance &
Accounts) Trainee
5611
2.Administrative Officer (Materials &
Purchase) Trainee
8816
3.Administrative Officer (Personnel &
Administration) Trainee
8715

NMDC Recruitment साठी शैक्षणिक पात्रता –

1. Administrative Officer (Materials & Purchase) – CA (Intern) सोबत पदवीधर, किंवा ICWA – CMA (Inter)
2. Administrative Officer (Materials & Purchase) – कोणत्या ही Branch मध्ये इंजिीअरिंग पदवी.
3. Administrative Officer (Personnel & Administration) – पदवी सोबत पदव्युत्तर Degree किंवा PG Diploma in Sociology / Social Work /Labour
Welfare / Personnel Management / IR /IRPM /HR/ HRM किंवा MBA (Personnel
Management /HR /HRM) किमान दोन वर्षांचे.

👉लिपिक पदासाठी भरती सुरू 👈

NMDC Recruitment साठी लागणारी वयोमर्यादा :

35 वय वर्षापर्यंत अर्ज करू शकतात
OBC: 03 वर्षे सूट, ST/SC : 05 वर्षे सूट.
NMDC Department मधील उमेवादराला 15 वर्षांचे सूट.

अर्ज शुल्क – 200/- आहे.
SC/ST/ExSM/PwBD – फी नाही.

NMDC Recruitment निवड प्रक्रिया :

NMDC मध्ये निवड प्रक्रिया ही दोन फसेस मध्ये होणार आहे.
1. Wrriten Exam (MCQ)
2. Document Verification.

NMDC Recruitment साठी अर्ज कसा करायचा?

1. NMDC भरती साठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
2. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी NMDC च्या ह्या वेबसाईट वर जाऊन अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
3. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 पर्यंत आहे.

महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू : 27 जानेवारी 2023
अंतिम तारीख : 17 फेब्रुवारी 2023.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे बघा
अधिकृत संकेतस्थळ :येथे क्लीक करा
Rate this post

Leave a Comment