Breaking News: भारतातील सर्वसामान्य जनतेसाठी आनंदाची बातमी आहे, कारण खाद्य तेलाच्या किंमती कमी होणार आहेत. केंद्र शासनाने तसे आदेशच खाद्यतेल कंपन्यांना दिले आहेत. खाद्यतेलांच्या वाढलेल्या किंमतींमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने खाद्यतेल कंपन्यांना किंमती कमी करण्याचा इशारा दिला आहे.
हे पण बघा: महिलांना ‘या’ योजनेद्वारे मिळणार 32 हजार रुपये.
केंद्र शासनाच्या झालेल्या बैठकीत खाद्यतेलांच्या संघटनेला तेलांच्या किंमती कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे खाद्यतेल कंपन्यांना खाद्यतेलांच्या किंमती कमी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे.
हे पण वाचा: कडबा कुट्टी मशिन घेण्यासाठी मिळणार 20 हजार रुपये अनुदान.
किती कमी होणार खाद्यतेलांच्या किमती?
जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलांच्या किंमतीत घसरण झाल्याने. खाद्य तेलाच्या किंमतीत प्रति लिटर ८ ते १२ रुपये कपात करावी असे आदेश केंद्र शासनाने खाद्य तेल कंपन्यांना दिले आहेत. भावात होणाऱ्या घसरणीचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना व्हावा यासाठी केंद्र शासनाने किंमती कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
WhatsApp वर माहिती मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
खाद्यतेलाच्या किंमतीत घट होणार आहे, ही बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची व महत्त्वाची आहे, त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा. तसे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा