Indbank Recruitment 2023 : Indbank बँकेत 313 जागांसाठी भरती.

Indbank Recruitment 2023 : Indbank बँकेत Dealer- for Stock Broking Terminals पदाच्या 313 जागांसाठी पात्र व इच्छूक उमेवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवावे किंवा दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवावे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 एप्रिल 2023 आहे. Indbank Recruiter साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Indbank Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Indbank Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Indbank Recruitment 2023 : Indbank बँकेत 313 जागांसाठी भरती.
Indbank Recruitment Overview
Indbank Recruitment 2023 Notification Overview
Department NameIndbank
Post NameDealer
Total Vacancies313
Age21 to 30 years
Job LocationAll over India
Application ProcessOffline
Last Date22 April 2023
Official Websitewww.indbankonline.com

हे पण बघा : केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथे 10वी पासवर नोकरीची सुवर्णसंधी

Indbank Recruitment 2023 पदांचा तपशील :
Indbank Recruitment 2023 Vacancy Details 2023
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Dealer – for Stock Broking Terminals313 
 एकुण313 जागा
Indbank Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
  1. NISM / NCFM पदवीधर
  2. Dealing कामाच 01 वर्षे अनुभव

वयोमर्यादा – 22 एप्रिल 2023 रोजी
21 ते 30 वर्षे

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – भारत (India)

वेतनमान – 3.5 लाख प्रतिवर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22.04.2023

अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी – recruitment@indbankonline.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – इंडबँक मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड (भारतीय बँकेची उपकंपनी) # 480, पहिला मजला, खिवराज कॉम्प्लेक्स 1, अण्णा सलाई, नंदनम, चेन्नई 600035

1st Floor, Khivraj Complex – I,No.480, Anna Salai, Nandanam, Chennai 600 035

निवड प्रक्रिया – मुलाखत (Interview).

हे पण बघा : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये भरती प्रक्रिया सुरू

How to Apply for Indbank Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :
  1. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.
  4. वरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज दिनांक 32 एप्रिल 2023 च्या आत recruitment@indbankonline.com या ईमेल आयडीवर किंवा 1st Floor, Khivraj Complex – I,No.480, Anna Salai, Nandanam, Chennai 600 035 या पत्त्यावर पाठवावा.
Indbank Recruitment 2023 : Indbank बँकेत 313 जागांसाठी भरती.
संपूर्ण जाहिरात साठीयेथे क्लिक करा
5/5 - (2 votes)

Leave a Comment