Voter ID Link with Aadhar : आनंदाची बातमी! मतदान कार्डला-आधार लिंक करण्याची मुदत वाढली.

Aadhar Voter ID Link : सर्व देशातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि मतदान ओळखपत्र लिंक (Voter ID Link with Aadhar) करण्यासाठी मुदतवाढ केली आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केले आहे. याच परिपत्रकात आधार क्रमांक आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची माहिती दिली आहे. बऱ्याचजणांनी अजून पर्यंत मतदानला आधार लिंक केलेले नाही त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मतदानला आधार लिंक करण्याची शेवटची तारीख काय आहे? मतदानला आधार लिंक कसे करावे? याची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत.

मतदान कार्डला आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ (Voter ID Link with Aadhar):

  1. मतदान ओळखपत्राला आधार लिंक करण्यासाठी यापूर्वी शेवटची मुदत ही 01 एप्रिल 2023 होती.
  2. आता मतदानला आधार लिंक करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ केली आहे.

मतदारांची योग्य आणि अचूक ओळख पटविण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. Voter ID Link with Aadhar

हे पण नक्की बघा : शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90 टक्के अनुदान

How to Link Voter ID with Aadhar card : मतदान कार्डला आधार लिंक कसे करावे?

  1. सर्व प्रथम ‘NVSP’ च्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तेथे Forms या पर्यायावर क्लिक करा.
  2. जर तुम्ही आधी नोंदणी (Register) केली असेल तर, तुमचे वापरकर्ता नाव, पासवर्ड आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘लॉग इन’ क्लिक करा.
  3. जर तुम्ही नोंदणी किंवा Register केली नसल्यास तुम्हाला नवीन वापरकर्ता किंवा New Register या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी लागणार.
  4. नंतर Form 6B वर क्लिक करून तुमचे राज्य आणि विधानसभा/ मतदारसंघ निवडा.
  5. तुमचे वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा, OTP, आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि ‘Preview’ बटणावर क्लिक करा.
  6. सबमिट बटणावर क्लिक करा, तुमच्या अर्जाचा मागोवा घेण्यासाठी एक Reference क्रमांक दिला जाईल.

हे पण नक्की बघा : शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000 रुपये राज्य सरकारकडून मिळणार

ही माहिती सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे आपल्या सर्व मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा.

अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या वेबसाईटला परत नक्की भेट द्या.

Voter ID Link with Aadhar : आनंदाची बातमी! मतदान कार्डला-आधार लिंक करण्याची मुदत वाढली.

👉 येथे क्लिक करा 👈

5/5 - (2 votes)

Leave a Comment