Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी भरती महिला व बाल विकास विभागात नोकरीची सुवर्णसंधी ( Big Opportunity )

Anganwadi Bharti 2023 महिला व बाल विकास विभागाअंतर्गत मालेगाव महानगरपालिका व सटाणा नगरपालिका येथे कंत्राटी पद्धतीने अंगणवाडी सेविका/मदतनीस पदांच्या 70 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2023 ही आहे. Anganwadi Bharti 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Anganwadi Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Anganwadi Bharti 2023 साठी अर्ज करावा.

Anganwadi Recruitment 2023

Anganwadi Bharti 2023 Latest Notification Details
🔰 विभागाचे नाव :महिला व बाल विकास
🔢 एकुण रिक्त जागा :70 जागा
✅ पदाचे नाव :सेविका व मदतनीस
⌛ वयोमर्यादा :18 ते 35 वर्ष
🌍 नोकरीचे ठिकाण :सटाणा, मालेगाव
💰 वेतनमान पदांनुसार
🔗 अर्ज प्रक्रिया :ऑफलाईन
🗓 शेवटची तारीख :23 मार्च 2023
Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी भरती महिला व बाल विकास विभागात नोकरीची सुवर्णसंधी ( Big Opportunity )

👉 एसटी महामंडळ मध्ये 134 जागांची भरती प्रक्रिया सुरू👈

Anganwadi Bharti 2023 Post / Vaccancy Details / पदांचा तपशील :
अ.क्र.पदाचे नावजागा
01सेविक/मदतनीस70
Education Qualification For Anganwadi Bharti 2023 Recruitment / शैक्षणिक पात्रता :
  1. मान्यताप्राप्त मंडळातून 12 वी उत्तीर्ण
  2. उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असावी.
  3. मराठी भाषेचे ज्ञान

हे पण वाचा : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Age Limit For Anganwadi Bharti 2023 / वयोमर्यादा :

नियमानुसार 18 ते 35 वर्ष

Anganwadi Bharti साठी अर्ज शुल्क – शुल्क नाही

Job Location / नोकरीचे ठिकाण – मालेगाव व सटाणा

Salary Details Anganwadi Bharti / वेतनमान :
  1. सेविका: ₹8,325/- प्रतिमाह
  2. मदतनीस: ₹4,425/- प्रतिमाह

हे पण वाचा : दिल्ली उच्च न्यायालयात 127 जागांची भरती प्रक्रिया सुरू

Importance Date for Anganwadi Bharti 2023 / महत्त्वाच्या तारखा :
  1. प्रकल्प स्तरावर अर्ज स्विकारण्याचा कालावधी दि.09.03.2023 ते दि.23.03.2023 सायंकाळी 06:00
    वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून)
  2. प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे:
    दि.06.04.2023
  3. आक्षेप तक्रारी अर्ज सादर करण्याचा कालावधी
    दि. 06.04.2023 ते दि. 17.04.2023
  4. अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे दि. 28.04.2023

शेती विषयक : ठिबक सिंचनासाठी सरकार देत आहे 75 टक्के अनुदान

Anganwadi Recruitment 2023 अर्ज दाखल करण्याचा पत्ता :

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) मालेगांव, जि.नाशिक यांचे कार्यालय, नंदादीप बिल्डिंग, संदेश सिनेमागृहाजवळ, मालेगांव, जि.नाशिक.
दुरध्वनी क्रमांक ०२५५४-२५५७८०.

निवड प्रक्रिया – गुणवत्ता यादी (Merit List)

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी भरती महिला व बाल विकास विभागात नोकरीची सुवर्णसंधी ( Big Opportunity )

🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा
How to Apply for Anganwadi Bharti 2023 / अर्ज कसा करावा
  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावा
  2. विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
  3. अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर 23 मार्च 2023 च्या जमा करावा
Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी भरती महिला व बाल विकास विभागात नोकरीची सुवर्णसंधी ( Big Opportunity )

अर्जाचा नमुना व संपूर्ण जाहिरात –

Rate this post

Leave a Comment