Ration New Update : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलोय केंद्र आणि राज्य शासनाने रेशन एवेजी आता पैसे मिळतील असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, या शासन निर्णयामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश आहे तर मित्रांनो कोणकोणते हे 14 जिल्हे आहेत यासाठी खालील दिलेली माहिती संपूर्ण वाचा
शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी राशन (Ration New Update) ऐवजी पैसे मिळतील असा जीआर महाराष्ट्र राज्य शासनाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाहीर केला आहे, तरी याप्रमाणे शेतकऱ्यांना आता राशन एवेजी प्रती माह 150 रुपयांचा लाभा शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे.
Ration New Update
आता राशन ऐवजी पैसे मिळणार?
महाराष्ट्र राज्य शासनाने काढलेल्या जीआर प्रमाणे आता प्रती लाभार्थी शेतकऱ्यांना आता राशन ऐवजी दीडशे रुपये प्रती महिना पद्धतीने दिले जाणार आहे. म्हणजेच राशन कार्ड मध्ये जे कोणाचे नाव असतील त्या सगळ्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे.
या योजनेमार्फत लाभार्थ्यांना जवळपास 1800 रुपये प्रति वर्ष राज्य शासनातर्फे लाभ मिळणार आहे, या योजनेचे अंमलबजावणी हे जानेवारी 2023 पासून केले जाणार आहे, राज्य सरकारने योजनेसाठी एकूण 59.96 कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून जाहीर केले आहे, या योजनेचा लाभ हा एकूण 14 जिल्ह्यांना होणार आहे
या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे
या योजनेचा लाभ हा राशन कार्ड धारकांना मिळणार आहे, या योजनेला मिळवण्यासाठी राशन कार्ड मध्ये आपले नाव असणे गरजेचे, राशन कार्ड मध्ये ज्यांची नावे असतील त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
हे पण वाचा : 50 हजार प्रोत्साहन अनुदान बाकी असलेल्या शेतकऱ्यांना ह्या दिवशी मिळणार अनुदान
या योजनेसाठी कोणकोणते जिल्ह्यांचा समावेश आहे?
खालील दिलेल्या सर्व जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे :-
1. नांदेड
2. जालना
3. परभणी
4. बीड
5. धाराशिव
6. अमरावती
7. वाशिम
8. बुलढाणा
9. अकोला
10. हिंगोली
11. लातूर
12. यवतमाळ
13. छत्रपती
14. संभाजी नगर
तर मित्रांनो Ration New Update ही माहिती सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल, आणि तुम्हाला या योजनेबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद.
✔संपूर्ण शासन GR वाचण्यासाठी येथे क्लिक करा👈
हे पण वाचा :
- PM Awas Yojana 2024 : पीएम आवास योजनेचे नवीन नियम आणि पात्रता आत्ताच अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या !!
- Free Scooty Yojana : मुलींसाठी खुशखबर !! आता मिळवा 1 ते 2 दिवसातच मोफत स्कुटी, आत्ताच संपूर्ण माहिती बघा आणि अर्ज करा
- Pm Kisan Update : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, या महिन्यात येणार 17वा हप्ता, आत्ताच जाणून घ्या
- येथून पुढे या शेतकऱ्यांना PM Kisan योजनेचा लाभ मिळणार नाही आत्ताच तुमचं नाव आणि डिटेल बघा !
- PM Kisan Yojana: शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी, आता वर्षाला मिळणार 8,000 रुपये.
Nice yeknath shinde sir 🙏🙏🙏