मिळवा 10 वी पास वर वार्षिक 4 लाखांचा पगार | 10th Pass Job in Maharashtra

10th Pass Job in Maharashtra : नमस्कार मित्रांनो दहावी असणाऱ्या सगळ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी लॉजिस्टिक कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची एक चांगली संधी आहे, Delhivery या कंपनीने दहावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण निर्माण केली आहे, Delhivery डिलिव्हरी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी लॉजिस्टिक कंपनी असून हे भारतातील सर्व राज्यांमध्ये अठरा हजार चारशे पेक्षा जास्त पिन कोड आहेत.

Delhivery कंपनीने ट्रेनिंग आणि रिक्रूटमेंट प्रोग्राम सुरू केला आहे, या प्रोग्राम मध्ये जो संपूर्ण ट्रेनिंग यशस्वीरिते ट्रेनिंग पूर्ण करेल, त्यांना एंट्री लेव्हलची मॅनेजरच्या पदांवर जॉब दिली जाईल.

ट्रेनिंग चे फायदे :-

1) ही ट्रेनिंग पाच आठवड्यासाठी राहणार आहे, ट्रेनिंग प्रॅक्टिकल बेसिस वर होणार आहे.

2) ट्रेनिंग दरम्यान तुम्हाला पगार सुद्धा भेटणार आहे, ही ट्रेनिंग गुरगाव मध्ये होणार आहे.

3) ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला 100% एन्ट्री लेवल आणि मेड लेवल Management ची 2 लाख ती 4 लाखापर्यंत त्याची जॉब मिळणार आहे.

4) ट्रेनिंग केल्यानंतर तुम्ही फ्लिपकार्ट अमेझॉन कोको कोला यासारखे कोणत्याही लॉजिस्टिक कंपनीमध्ये जॉब करू शकतात.

नोंदणीसाठी करण्यासाठी ची आवश्यकता :-

1) वय : 22 ते 32 वयापर्यंत अर्ज करू शकतात.

2) शिक्षण : कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे आहे.

3) बेसिक इंग्लिश बोलता आणि लिहिता आले पाहिजे.

4) बेसिक गणित जमले पाहिजे

5) नोंदणीसाठी :- 200 रुपये फी आहे.

👉हे पण नक्की बघा करा👈

Delhivery मध्ये ट्रेनिंग आणि भरतीची निवड प्रक्रिया :

Delivery company मध्ये निवड प्रक्रिया ही दोन पेजेस मध्ये केली जाते.

Phase 1. Entrance Exam

Entrance exam ही ऑनलाईन पद्धतीने 19 फेब्रुवारी 2023 रोजी घरबसल्या देता येणार आहे, ही परीक्षा MCQ पद्धतीने असणार आहे, या परीक्षेमध्ये पास होणारे सगळे उमेदवारांची लिस्ट 25 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर केली जाईल.

Phase 2. TRAINING

Entrance Exam पास होणाऱ्या सगळ्या उमेदवारांना ट्रेनिंग करावी लागेल, ही ट्रेनिंग पाच आठवड्यांसाठी होणार आहे, ट्रेनिंग मध्ये तुम्हाला प्रतीक्षा रिते प्रशिक्षण दिले जाईल, ट्रेनिंग फेजमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीद्वारे जॉब देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2023 आहे.

जाहिरात वाचण्यासाठी :येथे बघा
Online फॉर्म भरण्यासाठी :येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा
Rate this post

Leave a Comment