UPSC IFS 2023 – UPSC मार्फत भारतीय वनसेवेत 151 जागांसाठी पूर्व परीक्षा ही 28 मे 2023 रोजी घेण्यात येत आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी 22 फेब्रुवारी 2023 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपला ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. इतर कोणत्याही पद्घतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
UPSC भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2023 (IFS) पदांचा तपशील –
अ.क्र. | पद | पदसंख्या |
1. | IFS (Indian Forest Service) | 151 |
UPSC IFS शैक्षणिक पात्रता –
उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील कोणत्याही एका विषयात पदवीधर असावा
- पशुवैद्यकीय,
- वनस्पतीशास्त्र,
- रसायनशास्त्र,
- भूविज्ञान,
- गणित,
- भौतिकशास्त्र,
- संख्याशास्त्र आणि प्राणीशास्त्र
- किंवा कृषी,
- वनशास्त्र किंवा अभियांत्रिकी
UPSC IFS अर्जाचे शुल्क –
General/OBC – 100/-
SC/ST/PwBD/महिला – फी नाही
UPSC IFS वयोमर्यादा –
1 ऑगस्ट 2023 रोजी
21 ते 32 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट,
OBC: 03 वर्षे सूट.
UPSC IFS महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सुरु होण्याची तारीख- 02-02-2023
अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 22-02-2023
पूर्व परीक्षा- 28-05-2023
मुख्य परीक्षा- नोव्हेंबर 2023
UPSC IFS 2023 साठी अर्ज कसा करावा –
उमेदवारांनी www.upsconline.nic.in ह्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज भरावा.
UPSC IFS 2023 परीक्षा स्वरूप –
- पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
- मुख्य परीक्षा (Main Exam)
- मुलाखत (Personality Test, Interview)
अधिक माहितीसाठी https://www.upsc.gov.in/ ह्या बेबसाइटला भेट द्या.