तलाठी वनरक्षक भरती सामान्य ज्ञान टेस्ट – 3 (TCS / IBPS Pattern) | Talathi Vanrakshak Bharti General Knowledge Test

मित्रांनो, वनरक्षक आणि तलाठी भरती ची परीक्षा ही TCS / IBPS Pattern अंतर्गत ऑनलाईन होणार आहे, त्याच आधारावर तलाठी व वनरक्षक भरती ची Online Mock Test आपल्या aapliservice.com वेबसाईट वरती दरोराज घेण्यात येत आहेत, तर मित्रांनो आज तुमच्या साठी खास Talathi Vanrakshak Bharti General Knowledge Test (सामान्य ज्ञान टेस्ट) घेऊन आलो आहे, सामान्य ज्ञानच्या टेस्ट मध्ये एकूण २५ प्रश्न, ५० गुणांसाठी दिले आहे, वनरक्षक व तलाठी भरती मॉक टेस्ट तुम्हाला वेळ काढून नक्की देयची आहे कारण आभ्यास केल्या नंतर अभ्यास किती झाला आहे हे, तपासण्यासाठी सराव पेपर देणे गरजेचे आहे, आणि ही तलाठी वनरक्षक परीक्षा ऑनलाईन होत असल्या मुळे Talathi Vanrakshak Bharti Online Test देणे फायद्याचे ठरेल.

Talathi Vanrakshak Bharti General Knowledge Test | सामान्य ज्ञान टेस्ट

एकुण प्रश्न :25 प्रश्न
एकुण गुण : 50 गुण
वेळ :25 मिनिट
सूचना :
Vanrakshak Talathi Bharti General Knowledge Test Marathi  (सामान्य ज्ञान टेस्ट) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले?

 
 
 
 

2. कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो?

 
 
 
 

3. मानवी कवटीमध्ये किती हाडे असतात?

 
 
 
 

4. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्र राज्यात किती ज्योतिर्लिंगे आहेत?

 
 
 
 

5. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचे लेखक कोण?

 
 
 
 

6. ……… ह्या वायुला हसविणारा वायू असे म्हणतात.

 
 
 
 

7. भारताच्या घटना समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?

 
 
 
 

8. सर्वसामान्य निरोगी मानवाचा रक्तदाब ……. हा असतो.

 
 
 
 

9. खालीलपैकी राजा कनिष्काची राजधानी कोणती होती?

 
 
 
 

10. ₹500 च्या नोटेवर खालीलपैकी कोणती प्रतिमा आहे?

 
 
 
 

11. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?

 
 
 
 

12. 1954 साली……..यांनी पंचशील तत्वे अधिकृतपणे मांडली.

 
 
 
 

13. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

 
 
 
 

14. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीनचे मालक झाले?

 
 
 
 

15. संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे?

 
 
 
 

16. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले जाते?

 
 
 
 

17. कोणत्या राज्यात स्थलांतरित शेतीला ‘बेवार’ म्हटले जाते?

 
 
 
 

18. जगातील सर्वात मोठा गूळ उत्पादक देश कोणाता?

 
 
 
 

19. सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध व पराक्रमी राजा कोण होता?

 
 
 
 

20. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे?

 
 
 
 

21. तैनाती फौजेची पद्घत कोणी सुरु केली?

 
 
 
 

22. बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे?

 
 
 
 

23. भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरु करण्यात आली?

 
 
 
 

24. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे म्हणून कोणी आंदोलन केले?

 
 
 
 

25. खालीलपैकी कोणती अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही?

 
 
 
 

मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


तलाठी वनरक्षक भरती सामान्य ज्ञान टेस्ट - 3 (TCS / IBPS Pattern) | Talathi Vanrakshak Bharti General Knowledge Test

ही पण टेस्ट द्या : वनरक्षक भरती सराव टेस्ट – 02

👉 अश्याच टेस्ट साठी आपला व्हाटसअप्प ग्रुप जॉइन करा 👈

3/5 - (1 vote)

Leave a Comment