पोलिस भरती सराव टेस्ट क्र – १ (एकुण – १०० प्रश्न) | Police Bharti Online Test

मित्रांनो, आगामी होणाऱ्या पोलिस भरती ची तयारी करता असाल किंवा इतर सरळसेवा भरती ची तयारी करत असाल तर तुमच्या साठी आज आपण पोलिस भरती सराव टेस्ट घेऊन आलो आहे, ह्या टेस्ट मध्ये एकुण १०० प्रश्न दिलेल आहेत १०० गुणांसाठी हयात सर्व विषय टाकले आहेत, तसेच आपल्या aapliservice.com वेबसाईट वरती दरोराज मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, भूगोल आणि सामान्य ज्ञान वरती Practice Mock टेस्ट घेण्यात येत आहेत, तर मित्रानों Police Bharti Special Test( पोलिस भरती स्पेशल टेस्ट ) तुम्हाला वेळ काढून नक्की देयची आहे कारण आभ्यास केल्या नंतर अभ्यास किती झाला आहे हे, तपासण्यासाठी सराव पेपर देणे गरजेचे आहे, म्हणून ही Police Bharti Online Test देणे फायद्याचे ठरेल.

Police Bharti Online Test | पोलिस भरती सराव टेस्ट

एकुण प्रश्न :100 प्रश्न
एकुण गुण : 100 गुण
वेळ :90 मिनिट
सूचना : 
Police Bharti Practice Test  (पोलिस भरती सराव परीक्षा) पूर्ण सोडवल्यानंतर खाली Submit च्या बटण वरती क्लिक करुन पेपर सबमिट करायचा आहे तेव्हा तुम्हाला तिथे तुमचे गुण आणि सर्व बरोबर प्रश्न खाली दिसतील. तर चला मग पेपर सोडव्याला सुरवात करू...

1. एका सांकेतिक भाषेत BAT हा शब्द 2120 असे लिहितात. RAT हा शब्द 18120 असा लिहतात तर त्याच भाषेत MAT हा शब्द कसा लिहाल ?

 
 
 
 

2. खालील शब्दांची संधी सोडवा ?

गंगौध

 
 
 
 

3. ‘आनाठायी’ या शब्दाचा समान अर्थी शब्द ओळखा ?

 
 
 
 

4. खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा ?

मक्ता असणे

 
 
 
 

5. खालील वाक्यातील खालील क्रियाविशेषण ओळखा ?

मुलगा चांगला खेळतो.

 
 
 
 

6. पचनसंस्थेच्या क्रिया क्रमाने लावा ?

  1. अवशोषण (Absorption)
  2. पचन (Digestion)
  3. अंतग्रहण (Ingestion)
  4. सात्मीकरण (Assimilation)
  5. बहि:पेक्षण (Egestion)
 
 
 
 

7. अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द……

 
 
 
 

8. लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: मात्र कोरडे …… ?

 
 
 
 

9. “शी! ” काय हे अक्षर तुझे ! हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते ?

 
 
 
 

10. “बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतराष्ट्रीय प्राणी संग्रहालय ” कोणत्या शहरात आहे ?

 
 
 
 

11. हापूस आंबा फार गोड आहे, हे कोणते विशेषण आहे ?

 
 
 
 

12. योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा ?

 
 
 
 

13. योग्य शब्द वापरून म्हण पुर्ण करा ? हलवायाच्या घरावर………

 
 
 
 

14. नामानिराळा होणे म्हणजे ?

 
 
 
 

15. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा ?

 
 
 
 

16. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळीनची दुर्घटना पुणे जिल्हयातील ….. तालुक्यामध्ये घडली होती ?

 
 
 
 

17. १९२० साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला ?

 
 
 
 

18. कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्हात मोठया प्रमाणात आढळतात ?

 
 
 
 

19. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरीषद नाही ?

 
 
 
 

20. वंदे भारत एक्सप्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये सुरु आहे ?

 
 
 
 

21. बिरसी विमानतळ कोणत्या जिल्हयात आहे ?

 
 
 
 

22. ‘दर्पण’ हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

 
 
 
 

23. जालियानवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणुन रविंद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?

 
 
 
 

24. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती यांचा कोणत्या राज्यात जन्म झालेला आहे ?

 
 
 
 

25. एका संख्येची ९ पट व ५ पट यातील फरक ९६ आहे, तर ती संख्या कोणती ?

 
 
 
 

26. एक भोवरा एका सेकंदात स्वतः भोवती ०६ फे-या मारतो तर तो ०१ मिनीट १५ सेकंदात किती फे-या मारेल ?

 
 
 
 

27. सन १९७४ साली भारताने कोणत्या ठिकाणी आपली पहिली अणुचाचणी केली ?

 
 
 
 

28. दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारे……….होय.

 
 
 
 

29. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणां संदर्भात खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?

 
 
 
 

30. महाराष्ट्र : मुंबई   नागालँड : ?

 
 
 
 

31. ३६ विद्यार्थ्यांच्या वर्गात १२ मुले खो-खो खेळतात. १५ मुले कब्बडी खेळतात. कब्बडी खेळणा-यांपैकी ५ मुले क्रिकेटही खेळतात व ३ मुले खो-खो ही खेळतात. मात्र क्रिकेट व खो-खो खेळणारे सामाईक नाहीत. क्रिकेट खेळणारे एकुण १० जण असून त्यापैकी ४ जण बुध्दिबळही खेळतात जे इतर खेळ खेळत नाहीत. तर बुध्दिबळ खेळणारे एकुण किती ?

 
 
 
 

32. एक दुकानदार कॅमेराच्या छापील किमतीवर ८ % सुट देतो. त्याने एका कॅमेरा ४६०० रूपयास विकला तर त्या कॅमेराची छापील किंमत किती? ​

 
 
 
 

33. पुढील आकृतीत एकूण त्रिकोण किती

पोलिस भरती सराव टेस्ट क्र - १ (एकुण - १०० प्रश्न) | Police Bharti Online Test

 
 
 
 

34. एका प्रश्नपत्रिकेत ४० प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तरासाठी ६ गुण मिळतात व उत्तर चुकल्यास २.५ गुण कमी होतात किशोरने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडविली व त्याला १७२ गुण मिळाले तर त्याचे चुकलेले प्रश्न किती ?

 
 
 
 

35. विसंगत गट निवडा.

 
 
 
 

36. यापैकी कोणता डोंगर गडचिरोली जिल्हयात नाही ?

 
 
 
 

37. वैनगंगा आणि वर्धा नदी मिळुन होणा-या नदीला काय म्हणतात ?

 
 
 
 

38. “सर्च” ही संस्था गडचिरोली जिल्हयातील कोणत्या तालुक्यात आहे ?

 
 
 
 

39. भारतात पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो ?

 
 
 
 

40. वा-याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो ?

 
 
 
 

41. आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट जिंकून त्यास काय नाव दिले ?

 
 
 
 

42. पानझड हा कविता संग्रह खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहीलेला आहे ?

 
 
 
 

43. अझरबैजान या देशाची राजधानी कोणते शहर आहे ?

 
 
 
 

44. बुलढाणा जिल्हयातील सिंदखेड राजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिध्द आहे ?

 
 
 
 

45. MEDA ही संस्था कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

 
 
 
 

46. रायगड जिल्हयातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता ?

 
 
 
 

47. इंटरपोल (Interpol)- International Criminal Police Organisation चे मुख्यालय हे कोठे स्थित आहे ?

 
 
 
 

48. अकोला जिल्हयाचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला ?

 
 
 
 

49. मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे ?

 
 
 
 

50. “क्षणभंगुर” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?

 
 
 
 

51. राधा ही उत्तरेला ४६ मी. चालत गेली त्यानंतर उजवीकडे वळुन ७ मी. चालली त्यांनतर दक्षिणेला ३७ मी. चालत गेली व शेवटी डावीकडे वळुन ५ मी. चालली तर मुळच्या स्थानापासुन ती आता कोणत्या दिशेला किती अंतरावर असेल ?

 
 
 
 

52. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा ?

 
 
 
 

53. एका रांगेत कपिल समोरून १० वा आहे व याच रांगेत विजय मागुन ३५ वा आहे. विराट हा कपिल व विजय यांच्या अगदी मधोमध उभा आहे जर एकुण ६० मुले रांगेत असतील तर विराटचा समोरून क्रमांक कितवा ?

 
 
 
 

54. अपुर्ण मालिका पुर्ण करा: २२, २६, ३४, ४१, ४६, ?

 
 
 
 

55. अपुर्ण मालिका पुर्ण करा :

5, 40/9, 4, 33/9, ?
 
 
 
 

56. 593426 : 892145 :: 186453 : ?

 
 
 
 

57. 4137 : 3229 :: 2319 : ?

 
 
 
 

58. विसंगत आकडा ओळखा. 4, 7, 13, 25, 51, 97

 
 
 
 

59. पोलिस भरती सराव टेस्ट क्र - १ (एकुण - १०० प्रश्न) | Police Bharti Online Test

 
 
 
 

60. पोलिस भरती सराव टेस्ट क्र - १ (एकुण - १०० प्रश्न) | Police Bharti Online Test

 
 
 
 

61. पोलिस भरती सराव टेस्ट क्र - १ (एकुण - १०० प्रश्न) | Police Bharti Online Test

 
 
 
 

62. योग्य जोडी जुळवा ?

पोलिस भरती सराव टेस्ट क्र - १ (एकुण - १०० प्रश्न) | Police Bharti Online Test

 
 
 
 

63. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे ?

 
 
 
 

64. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे ?

 
 
 
 

65. भारताचे पहिले संरक्षण दल प्रमुख ( Chief of Defence Staff ) कोण होते ?

 
 
 
 

66. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणा-या बाजुंची लांबी ७ सेमी व २४ सेमी आहेत तर कर्णाची लांबी किती ?

 
 
 
 

67. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

 
 
 
 

68. कर्करोगाचे उपचार व निदान करणा-या डॉक्टरांना काय म्हणतात ?

 
 
 
 

69. चॅट – जी पी टी हे कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान खालीलपैकी कशाचे लघुरूप आहे ?

 
 
 
 

70. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे ?

 
 
 
 

71. मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृतीदिनी साजरा केला जातो ?

 
 
 
 

72. कोसली या प्रसिध्द कांदबरीचे लेखक कोण ?

 
 
 
 

73. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली ?

 
 
 
 

74. १० वर्षापुर्वी वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या वयाने तिप्पट होते. १० वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाहुन दुप्पट होईल. तर वडील मुलाच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?

 
 
 
 

75. प्रसिध्द इटियाडोह धरण कुठल्या जिल्हयात आहे ?

 
 
 
 

76. ताशी ७२ किलोमीटर वेगाने जाणारी गाडी १ सेकंदात किती मीटर जाईल ?

 
 
 
 

77. जहाज : काफिला : : उंट : ?

 
 
 
 

78. खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकांपैकी नाही ?

 
 
 
 

79. स्वाईन फ्ल्यू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो ?

 
 
 
 

80. १५ मजूर रोज ८ तास काम करून एक काम १८ दिवसांत पुर्ण करतात, तेच काम १६ मजूर रोज ९ तास काम करून किती दिवसांत संपवतील ?

 
 
 
 

81. एका चौरसाचे क्षेत्रफळ २३०४ चौ.मी. असेल तर त्याची परिमीती किती ?

 
 
 
 

82. हेलीना क्षेपणास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते ?

 
 
 
 

83. द इनसायडर हे पुस्तक कोणी लिहीले आहे ?

 
 
 
 

84. खालील पैकी कोणत्या शहरात २०२२ मध्ये महापालिका स्थापन करण्यात आली ?

 
 
 
 

85. २२ वी राष्ट्रकुल स्पर्धा कुठल्या शहरात घेतल्या गेल्या ?

 
 
 
 

86. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जलविदयुत प्रकल्प नाही ?

 
 
 
 

87. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधीत आहे ?

 
 
 
 

88. कालेश्वरम उपसा सिंचन योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे ?

 
 
 
 

89. ओमन चंडी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ?

 
 
 
 

90. लाल क्रांती कशाच्या उत्पन्न वाढीशी संबंधीत आहे ?

 
 
 
 

91. एन.सी.सी. दिवस कधी साजरा होतो ?

 
 
 
 

92. “आरोग्याकडे दुर्लक्ष करु नको ” हे खालीलपैकी… वाक्य आहे ?

 
 
 
 

93. गटात न बसणारे पद ओळखा ?

 
 
 
 

94. या प्रश्नात पहिल्या व दुस-या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिस-या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणा-या पदाचा आहे, हे लक्षात घेवुन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता ?

फुलपाखरु : विजय तेंडुलकर : : मोरपिसे : ?

 
 
 
 

95. सेवा सदन ही संस्था कोणी स्थापन केली ?

 
 
 
 

96. दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?

 
 
 
 

97. चिपी विमानतळ कोणत्या जिल्हयात आहे ?

 
 
 
 

98. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असुन त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे ?

 
 
 
 

99. ‘डेक्कन सभा’ या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकानी केली ?

 
 
 
 

100. भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालविले जाणारे रेल्वेस्थानक कोणते ?

 
 
 
 

मित्रानों ह्या टेस्ट मध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हे कमेन्ट करून नक्की कळवा


✦ विषयानुसार सराव पेपर ✦

मराठी व्याकरण सराव पेपरइंग्रजी व्याकरण सराव पेपर
सामान्य विज्ञान सराव पेपरसामान्य ज्ञान सराव पेपर
चालू घडामोडी सराव पेपरवनरक्षक भरती सराव पेपर
5/5 - (1 vote)

Leave a Comment