PMEGP Yojana 2023 : नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण PMEGP Yojana म्हणजेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 35% पर्यंत सबसिडी दिली जाते, तर PMEGP Loan Yojana याची सविस्तर माहिती (pmegp loan details ) आज आपण घेणार आहोत, तर PMEGP Yojana साठी कसे अप्लाय करायचे त्यासाठी लागणारे कागदपत्रे आणि ही सबसिडी कुठे मिळेल याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या आर्टिकल मध्ये बघणार आहे त्यासाठी हा आर्टिकल संपूर्ण वाचा.
PMEGP या योजने अंतर्गत लाभार्थीना सरकारकडून एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या १५ % ते ३५ % पर्यंत सबसिडी मिळते. व्यावसायिकाला ५ % ते १० % Contribution कराव लागत. बाकीची रक्कम पार्टनर बँक कर्ज स्वरूपात देते. या योजनेची अंमलबजावणी Khadi and Village Industries Commission (KKC) व्दारे केली जाते.
📁 Table of Contents
PMEGP योजने अंतर्गत सबसिडी मिळवण्यासाठी (PMEGP) प्रोजेक्ट कॉस्ट : PMEGP Yojana
मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्टसाठी Maximum प्रोजेक्ट कॉस्ट ५० लाख रूप्ये. तसेच सर्विस क्षेत्रातील व्यवसायासाठी Maximum प्रोजेक्ट कॉस्ट २० लाख रूपये. (१ जून २०२२ पासून सरकारने Maximum प्रोजेक्ट कॉस्ट लिमिट वाढवली आहे.)
हे पण बघा : मिळवा घरबसल्या 50 हजार ते 10 लाखा पर्यंत चा लोण
General कॅटेगरी मधील लाभार्थी : PMEGP Yojana
- ग्रामीण क्षेत्रातील अर्जदारांसाठी – २५%
- शहरी क्षेत्रातील अर्जदारांसाठी – १५%
Special कॅटेगरी मधील लाभार्थी ( महिला SC, ST, OBC अल्पसंख्यांक, अपंग इत्यादी)
- ग्रामीण क्षेत्रातील अर्जदारांसाठी – ३५%
- शहरी क्षेत्रातील अर्जदारांसाठी – २५%
हे पण बघा : कृषी ड्रोन घेण्यासाठी मिळणार 50% ते 75% अनुदान
कुठे मिळेल सबसिडी : pmegp scheme
- सर्व सरकारी बँका (SBI, BOB, UNION BANK )
- सर्व ग्रामीण बँका
- सहकारी बँका
- प्रायव्हेट बँका
- सिडबी
PMEGP योजनेसाठी साठी लागणारी कागदपत्रे : pmegp loan documents
- Application फॉर्म आणि पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र आणि Address प्रूफ
- पॅनकार्ड, आधार कार्ड
- स्पेशल कॅटेगरी असल्यास त्याचा पुरावा
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- शैक्षणिक पुरावे आणि प्रमाणपत्र
- उद्योजक विकास कार्यक्रम (EDP) ट्रेनिंग सर्टिफिकेट
- SC/ST/OBC अल्पसंख्यांक इत्यादी साठी प्रमाण पत्र
हे पण वाचा : आत्ता विद्यार्थ्यांना मिळणार फ्री संगणक, बघा सविस्तर माहिती
PMEGP Yojana साठी Apply कुठे करावे लागेल : PMEGP loan apply
या योजनेसाठी अर्ज करायला खालील वेबसाइटला भेट द्या. किंवा जवळच्या बँकेत चौकशी करा.
आता सर्वांत महत्वाचा प्रश्न :
PMEGP या योजेने अंतर्गत खरंच सबसिडी मिळाली आहे का ?
उपलब्ध आकडेवारीनुसार FY22 मध्ये तब्बल १.०३ लाख युनिटसना या योजेअंतर्गत सबसिडी मिळाली. त्यातून ८.२५ लाख नवीन रोजगार उपलब्ध झाले. म्हणून साडी मिळणारच नाही असा विचार न करता नीट पाठपुरावा करून या योजनेचा फायदा घ्या.