राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदांची भरती | NHM Recruitment 2023

NHM Recruitment – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद बीड अंतर्गत स्टाफ नर्स पदाच्या 28 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही भरती प्रक्रिया कंत्राटी तत्वावर होणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून 15 फेब्रुवारी 2023 ते 24 फेब्रुवारी 2023 ह्या कालावधीत प्रत्यक्ष अर्ज सादर करायचे आहेत. पोस्टाने पाठविलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.

NHM Recruitment 2023

NHM Recruitment पदांचा तपशील
अ.क्र.पदाचे नावजागा
1.स्टाफ नर्स20
प्रवर्ग नुसार 
प्रवर्ग जागा
UR11
SC03
ST02
OBC05
EWS03
VJ-A01
NT-B01
NT-C01
NT-D01
Total28
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदांची भरती | NHM Recruitment 2023

606 पदांची सरकारी पर्मनंट भरती प्रक्रिया सुरू

NHM Recruitment साठी शैक्षणिक पात्रता
  • RGNM
NHM Recruitment साठी वयोमर्यादा 

खुला प्रवर्ग – 38 वर्षे
मागास प्रवर्ग- 43 वर्षे

NHM Recruitment साठी अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग- ₹150/-
राखीव प्रवर्ग- ₹100/-

NHM RECRUITMENT साठी अर्ज कसा करावा
  • ऑफलाइन प्रत्यक्ष
  • विहित नमुन्यात अर्ज भरून पुढील पत्त्यावर प्रत्यक्षरित्या सादर करावा:
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, नेत्र विभाग जिल्हा रुग्णालयात बीड.
  • प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 24-02-2023
अर्ज नमुना व जाहिरात
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदांची भरती | NHM Recruitment 2023
👉 येथे क्लिक करा 👈

हे पण नक्की बघा :

Rate this post

Leave a Comment