MMC Recruitment | मालेगांव महानगरपालिकेत 50 जागांसाठी भरती

MMC Recruitment – मालेगांव महानगरपालिकेतील अग्निशामक विभागातीलफायरमन / अग्निशमन विमोचक या पदांच्या 50 जागांवर तात्पुरत्या स्वरूपात फक्त सहा महिन्यांसाठी मानधन तत्वावर भरती होणार आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची थेट मुलाखत ही 22 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे.

MMC Recruitment पदांचा तपशील –

अनु.क्रपदाचे नावजागा
1.फायरम/अग्निशमन विमोचक50 जागा

MMC Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –

  1. मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण
  2. अग्निशामक अभ्यासक्रम उतीर्ण.

MMC Recruitment साठी लागणारी शारिरीक पात्रता

1. उंची : किमान

पुरुष :- 165 सें.मी.

महिला :- 162 सें.मी.

2. छाती :- 81 सें.मी. फुगवूम 5 सें.मी. जास्त (महिलांना लागू नाही)

3. वजन: 50 किलो.

MMC Recruitment वयोमर्यादा –

  1. सर्वसाधारण- 18 ते 38 वर्षे
  2. मागासवर्गीय- 18 ते 43 वर्षे.

मानधन – ₹14,000 प्रतिमाह

मुलाखतीची तारीख – 22-02-2023

मुलाखतीची वेळ – सकाळी 11 ते दु. 2 वाजेपर्यंत

मुलाखतीचे ठिकाण – अग्निशमन केंद्र, जाखोट्या भवन, शिवाजी महाराज पुतळ्या समोर, मालेगाव

मुलाखतीला लागणारे कागदपत्रे – (साक्षांकित)

  1. कोर्‍या कागदावर स्वतःची माहिती
  2. 10 वी 12 वी गुणपत्रक
  3. अग्निशमक कोर्स प्रमाणपत्र
  4. उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास गुणपत्रक
  5. पासपोर्ट साइज फोटो
MMC Recruitment | मालेगांव महानगरपालिकेत 50 जागांसाठी भरती

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👈

हे पण नक्की बघा :

  1. महापारेषण मध्ये 10 वी पासवर भरती.
  2. NMDC RECRUITMENT
Rate this post

Leave a Comment