Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti 2023 : महर्षी वेदव्यास आउटसोर्सिंग अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून ह्या भरती मध्ये एकूण 2728 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने भरती प्रकिया 04 मार्च 2023 पासून सुरु झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्घतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2023 ही आहे. Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Recruitment 2023 साठी अर्ज करावा.
Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti 2023
Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti 2023 Notification Overview |
🔰 विभागाचे नाव : | Maharshi Vedvyas Outsourcing Teachers |
🔢 एकुण रिक्त जागा : | 2728 जागा |
✅ पदाचे नाव : | खाली दिलेले आहे |
⌛ वयोमर्यादा : | 18 ते 40 वर्ष |
🌍 नोकरीचे ठिकाण : | संपूर्ण महाराष्ट्र |
💰 वेतनमान : | ₹21,500 ते ₹94,100 |
🔗 अर्ज प्रक्रिया : | ऑनलाईन |
🗓 शेवटची तारीख : | 19 मार्च 2023 |
👉सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी👈
📂 Table of Contents
Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti 2023 Vaccancy Details :
अन.क्र | पदाचे नाव | रिक्त जागा |
1. | Hindi Teachers | 341 |
2. | Computer Science Teachers | 341 |
3. | English Teachers | 341 |
4. | Maths Teachers | 341 |
5. | General Science Teachers | 341 |
6. | Social Studies Teacher | |
7. | Lower Division Clerk (LDC) | |
8. | Office Attendant | |
एकूण | 2728 |
1. Hindi Teachers :- 341 जागा for all
2. Computer Science Teachers
3. English Teachers
4. Maths Teachers
5. General Science Teachers
6. Social Studies Teacher:
7. Lower Division Clerk (LDC):
8. Office Attendant:
एकूण : 2728
👉मुंबई उच्च न्यायालयात भरती प्रक्रिया सुरू👈
Education Qualification For Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Recruitment :
1. Hindi Teachers :- बॅचलर डिग्री सोबत 3 वर्ष हिंदी विषय, आणि B.Ed Hindi पंडित अभ्यासक्रम आणि TET Paper- II मध्ये पास असणे आवश्यक आहे
2. Computer Science Teachers :- बॅचलर डिग्री सोबत 3 वर्ष Computer Science विषय पाहिजे किंवा मान्यतप्राप्त University मधून पदवी.
3. English Teachers :- बॅचलर डिग्री सोबत 3 वर्ष इंग्लिश विषय पाहिजे किंवा मान्यतप्राप्त University मधून पदवी आणि TET Paper- II मध्ये पास असणे आवश्यक आहे
4. Maths Teachers :- बॅचलर डिग्री सोबत 3 वर्ष गणित विषय पाहिजे किंवा मान्यतप्राप्त University मधून पदवी आणि TET Paper- II मध्ये पास असणे आवश्यक आहे
5. General Science Teachers :- बॅचलर डिग्री सोबत Botany, Zoology and Chemistry विषय सोबत BEd पाहिजे किंवा मान्यतप्राप्त University मधून पदवी आणि TET Paper- II मध्ये पास असणे आवश्यक आहे
6. Social Studies Teacher :- बॅचलर डिग्री सोबत History, Geography, Economics, आणि Pol. Science विषय सोबत BEd पाहिजे किंवा मान्यतप्राप्त University मधून पदवी आणि TET Paper- II मध्ये पास असणे आवश्यक आहे
7. Lower Division Clerk (LDC) :- मान्यतप्राप्त बोर्ड मधून 12 वी पास
8. Office Attendant :- मान्यतप्राप्त बोर्ड मधून 10 वी पास
हे पण नक्की वाचा :- दिल्ली उच्च न्यायालयात 127 जागांची भरती प्रक्रिया सुरू
Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti 2023 साठी वयोमर्यादा –
19 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षा पर्यंत
SC/ST/OBC/PH – 5 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Mega Bharti Salary / वेतनमान :
पद 1 ते पद 6 :- ₹35,000
पद 7 :- ₹30,000
पद 8 :- ₹20,000
Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti 2023 महत्त्वाच्या तारखा-
1. अर्ज सुरु होण्याची तारीख: 04.03.2023
2. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19.03.2023
🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔
How to Apply Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti 2023 साठी अर्ज कसा करावा
- Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- भरती साठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा.
- Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Recruitment 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
- Maharshi Vedvyas Outsourcing Teachers Recruitment भरती ची अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 मार्च 2023 पर्यंत आहे.
- अंतिम तारखे नंतर चे अर्ज स्वीकारले जाणार नाही. आणि अपूर्ण माहिती भरल्यास तो फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.