MahaForest Guard Recruitment : Maharashtra Forest Guard Recruitment, महाराष्ट्र वनविभागात वनरक्षक पदांच्या 2,138 जागांवर सरळसेवेने भरती करण्यासाठी, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून दिनांक 10 जून 2023 ते दिनांक 30 जून 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासंबंधीची अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
MahaForest Guard Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच MahaForest Guard Bharti 2023 साठी अर्ज करावा.
MahaForest Guard पदांचा तपशील –
अ.क्र. | पदाचे नाव | जागा |
1. | वनरक्षक (Forest Guard) | 2,138 |
MahaForest Guard साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
- उमेदवार हा मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 12वी (HSC) उत्तीर्ण असावा.
- MS-CIT उत्तीर्ण असावा.
- मराठी भाषेचे ज्ञान असावे.
हे पण नक्की बघा : राज्यात 4 हजार 625 जागांवर होणार तलाठी पदांची मेगाभरती.
MahaForest Guard साठी शारीरिक पात्रता :
उंची | पुरुष | महिला |
163 cm. | 163 cm. |
उंची (ST) | पुरुष | महिला |
152.5 cm. | 145 cm. |
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग : 18 ते 27 वर्षे
मागास प्रवर्ग : 18 ते 32 वर्षे
अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागास प्रवर्ग: ₹900/-
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र (Maharashtra)
वेतनमान – ₹21,700 – 69,100/-
MahaForest Guard भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा:
अर्ज सुरु होण्याची तारीख : 10.06.2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30.06.2023
ऑनलाईन परीक्षेची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.
हे पण बघा : शेतकऱ्यांच्या मुलांसाठी श्रम विद्या शैक्षणिक कर्ज योजना, वाचा संपूर्ण माहिती.
निवड प्रक्रिया –
- ऑनलाईन परीक्षा
- शारिरीक चाचणी
How to Apply for MahaForest Guard Recruitment साठी अर्ज कसा करावा.
- Forest Guard Recruitment मधील पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
- भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक वरती जाऊन अर्ज करावा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
3.अर्ज करताना काळजीपूर्वक भरा, चुकीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही. - Forest Guard Recruitment भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी.
- केंद्र शासनाचा Forest Guard भरती विषयक GR बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावा.