भारतीय तटरक्षक दल मध्ये 255 जागांची भरती | Indian Coast Guard Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी पास असणाऱ्या सगळ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या (Indian Coast Guard) यांच्यातर्फे 255 जागांची Vaccancy जाहीर झाली आहे, जाहिराती नुसार Navik पदासाठी Indian Coast Guard मध्ये भरती होणार आहे.

Indian Coast Guard Recruitment 2023

Navik (General Duty) आणि Navik (Domestic Branch) म्हणून भारतीय तटरक्षक दलाच्या वेकेन्सी निघाली, यामध्ये वय वर्ष 18 ते 22 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात, अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे, अर्ज भरण्यासाठी OBC Caste साठी – 300 रुपये आकारली आहे, आणि SC/ST साठी फी नाही आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.

भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) मध्ये निवड प्रक्रिया ही 3 Stage मध्ये होणार आहे 1. Wrriten Exam 2. Computer Based Online Examination, आणि 3. पहिल्या दोघं Stage च्या Based वरती रित्क भरती होणार आहे, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत मध्ये कोठे ही राहू शकते.

Indian Coast Guard जागांची संपूर्ण माहिती :

1.पदाचे नाव :- Navik(General Duty) – 225 Post

Categoryपद संख्या
UR(GEN)88
EWS22
OBC61
ST22
SC32
Total225

2.पदाचे नाव :- Navik (Domestic ) – 30 Posts

Categoryपद संख्या
UR(GEN)12
EWS02
OBC10
ST02
SC04
Total30

Indian Coast Guard सिलेक्शन प्रक्रिया :

निवड प्रक्रिया की तीन स्टेज मध्ये होणार आहे

Stage 1. Written Examination.

Stage 2. Computer Based Online Examination

Stage 3. Written आणि Online Exam Based वरती भरती करणार.

भारतीय तटरक्षक दल मध्ये 255 जागांची भरती | Indian Coast Guard Recruitment 2023

👉हे पण नक्की बघा करा👈

Indian Coast Guard पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

Navik (General Duty) : 12 वी पास सह Maths आणि Physics.

Navik (Domestic Branch) : 10 वी पास पाहिजे.

वयोमर्यादा :

Navik (GD) आणि Navik (DB) :

18 ते 25 वय वर्ष मधील अर्ज करू शकतात.

SC/ST- 5 वर्ष सूट

OBC – 3 वर्ष सूट

Indian Coast Guard पदासाठी अर्ज कसा करायचा?

1. उमेदवार कोणत्या ही एकच पदासाठी अर्ज करू शकतो, Navik (DB) किंवा Navik (GD) साठी.

2. Online भरल्या नंतर उमेदवरांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत Gmail आणि मोबाईल नंबर चालू देवावा.

3. Indian Coast Guard पदासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.

4. आपल्या Category नुसार फी भरावे.

5. फॉर्म भरल्या नंतर त्या अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.

महत्त्वाच्या तारखा –

अर्ज सुरु :06-02-2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख :16-02-2023
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
Online अर्ज करा :Apply Here
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिक करा

Rate this post

1 thought on “भारतीय तटरक्षक दल मध्ये 255 जागांची भरती | Indian Coast Guard Recruitment 2023”

  1. thank you sir खूप छान प्रकारे तुम्ही जाहिरात explain केली आहे माझ्यासारख्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा चांगला उपयोग होईल 👍

    Reply

Leave a Comment