India Post Recruitment 2023 :- भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक(GDS) पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून एकूण 30,041 पदांची ही भरती होणार. या पोस्ट भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी एकूण 3,078 जागा आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 03 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2023 हा आहे. भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक(GDS) भरतीसाठी उमेदवार पुढील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Branch Postmaster (BPM)
Assistant Branch Postmaster (ABPM)
Dak Sevak
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
India Post GDS Vacancy / पदांचा तपशील :
महाराष्ट्र
3,078 जागा
प्रवर्ग
UR
SC
ST
OBC
EWS
PWD-A
PWD-B
PWD-C
PWD-DE
जागा
1344
281
294
746
327
15
28
30
13
India Post Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाद्वारे आयोजित माध्यमिक शालांत परीक्षा(SSC) उत्तीर्ण 10वीचे प्रमाणपत्र
How to Apply for India Post Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :
India Post Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :
India Post Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
India Post Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर India Post भरती 2023 साठी अर्ज करावा.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस 2023 आहे.
मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी.
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे ही बातमी आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा. आणि सरकारी भरतीच्या लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी Aapli Service या वेबसाईटला नक्की भेट द्या.