Join WhatsApp Group

AAI Recruitment 2023 | भारतीय विमानतळ प्राधिकरण मधे 342+ जागांची भरती होत आहे आत्ताच बघा..

Join Whatsapp Group Join Now
Join Telegram Group Join Now

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून सर्व गरजू उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे, AAI अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ कार्यकारी पदासाठी भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून AAI Bharti 2023 मध्ये एकूण 342+ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या Airports Authority of India भरती साठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता.

AAI Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भारतीय विमानतळ मधील रिक्त पदांसाठी निवड कशी होणार आहे, भरती साठी अर्ज कसा करायचा, वयो मर्यादा काय आहे ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच Aai Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.

AAI Recruitment 2023

 AAI Recruitment Notification Overview
Department NameAirports Authority of India
Post NameJunior Assistant, Senior Assistant,Junior Executive
Total Vacancies342+
AgeMax 30 year
Job LocationAll over India
Application ProcessOnline
Last Date04.09.2023
Official Websitehttps://www.aai.aero

AAI Recruitment 2023 Vacancy Details / पदांचा तपशील –

AAI मध्ये कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ कार्यकारी पदाची 342+ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून त्याची संपूर्ण माहिती खाली बघावी :

AAI Recruitment 2023 Vacancy Details
अनु . क्रपदाचे नावजागा
1.Jr. Assistant (Office)09 
2.Sr. Assistant (Accounts)09
3.Junior Executive (Common Cadre)237 
4.Junior Executive (Finance)66
5.Junior Executive (Fire Services)03
6.Junior Executive (Law)18
 एकुण342 

AAI Recruitment 2023 Educational Qualification / शैक्षणिक पात्रता –

AAI Educational Qualification Details
पदाचे नावशिक्षण
Jr. Assistant (Office)पदवी पूर्ण पाहिजे
Sr. Assistant (Accounts)बी कॉम सोबत 2 वर्षाचे अनुभव
Junior Executive (Common Cadre)कोणतीही पदवी पूर्ण पाहिजे
Junior Executive (Finance)बी कॉम सोबत ICWA/CA/MBA
Junior Executive (Fire Services)Bachelor’s Degree in Engineering. /Tech. in Fire Engg./Mechanical Engg./Automobile
Engg.
Junior Executive (Law)LAW ची डिग्री हवी आहे
एकुण342 

हे पण नक्की बघा : महिला व बाल विकास विभाग सरळसेवा भरती प्रक्रिया सुरु, आत्ताच अर्ज करा

Age Limit For AAI Recruitment 2023 / वयमर्यादा :

ह्या भारती साठी 27 ते 30 वय वर्ष पर्यंत अर्ज करू शकतात .

पदाचे नाववयमर्यादा
Junior Executive27 वर्षा पर्यन्त
Senior Assistant 30 वर्षा पर्यन्त
Junior Assistant30 वर्षा पर्यन्त

AAI Recruitment 2023 Salary / वेतश्रेणी :

पदाचे नावपगार
Junior Executive40000 to 1,40,000
Senior Assistant 36,000 to 1,10,000
Junior Assistant31,000 to 92,000

Selection Process AAI Recruitment 2023 / निवड प्रक्रिया :

AAI Recruitment Selection Process मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे आहे.

1. लेखी परीक्षा
2. स्किल्स टेस्ट
3. कागदपत्रे तपासणी
4. मेडिकल तपासणी

हे पण नक्की बघा : जिल्हा न्यायालय अंतर्गत सरळसेवा भरती, आत्ताच अर्ज करा

टेलिग्राम चॅनल जॉइन करा
WhatsApp ग्रुप जॉइन करा

How To Apply For AAI Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?

  • कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ कार्यकारी पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
  • AAI Recruitment अर्ज करण्यासाठी खाली दिलेली लिंक चा वापर करावा
  • सगळ्यात आधी AAI Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
  • अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली नाही आहे.

AAI Recruitment Important Dates

Starting Date of Application05.08.2023
Last Date of Application04.09.2023

AAI Recruitment 2023 Apply Online 

अर्ज करण्यासाठीApply Start 05 August 2023

AAI Recruitment Notification 2023

संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठीयेथे क्लिक करा
5/5 - (2 votes)

Leave a Comment