ICT Mumbai Bharti 2024 : Institute of Chemical Technology अंतर्गत Professor पदाची भरती ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ICT Mumbai ह्या भरती साठी सर्व पत्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अंतिम तारखेच्या आत ऑनलाइन आणि पोस्टद्वारे करण्यास सांगितले आहे. अर्ज करण्यापूर्वी ICT Mumbai Recruitment 2024 Notification ची संपूर्ण जाहिरात वाचावी मगच भरती साठी अर्ज करा.
ICT Recruitment 2024 मध्ये Professor पदाची 61 जागांची भरती करण्यात येणार आहे, ICT Bharti 2024 भरती साठी अर्ज कसा करायचा, भरती साठी पात्रता काय आहे, निवड कशी होणार आहे, अर्ज करण्यासाठी किती फी लागणार आहे, वयाची मर्यादा काय आहे आणि ICT Mumbai मधील Professor पदासाठी किती पगार आहे ह्याची सविस्तर माहिती ह्या लेख मध्ये दिली आहे म्हणून सर्वानी काळजीपूर्वक संपूर्ण माहिती वाचा .
ICT Mumbai Bharti 2024 : पदांचा तपशील
अनु. क्र | पदाचे नाव | जागा |
01 | प्राध्यापक / Professor | 07 |
02 | सहकारी प्राध्यापक / Associate Professor | 13 |
03 | सहाय्यक प्राध्यापक / Assistant Professor | 14 |
Total | 61 |
हे पण नक्की बघा : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये निघाली ऑफिसर पदाची पर्मनंट भरती
Education Qualification For ICT Mumbai Recruitment 2024 : शिक्षण
पदाचे नाव | शिक्षण |
प्राध्यापक | Ph.D. अभियांत्रिकी/ फार्मसी / तंत्रज्ञान / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी आणि सोबतच 13 वर्षे अनुभव |
सहकारी प्राध्यापक | Ph.D. अभियांत्रिकी/ फार्मसी / तंत्रज्ञान / पदव्युत्तर पदवी /प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी सोबतच 08 वर्षे अनुभव |
सहाय्यक प्राध्यापक | Ph.D.अभियांत्रिकी/ फार्मसी / तंत्रज्ञान / प्रथम श्रेणीतील संबंधित पदवी/पदव्युत्तर पदवी |
ICT Mumbai Jobs 2024 Age Limit : वयोमर्यादा
- 45,50 55 वर्षापर्यंत
- SC / ST साठी 5 वर्षे सूट
- OBC साठी 3 वर्षे सूट
ICT Mumbai Application 2024 Salary : वेतनमान
वेतनमान : 57,700 – 1,44,200
नोकरीचे ठिकाण – मुंबई
ICT Bharti 2024 Selection Process : निवड प्रक्रिया
1. Online Exam
2. मुलाखत द्वारे
हे पण नक्की बघा : रेल कोच फॅक्टरी मध्ये निघाली 550 जागांची अप्रेंटिस भरती, आत्ताच बघा
How to Apply ICT Recruitment 2024 : अर्ज कसा करावा
1. ICT Recruitment 2024 मध्ये अर्ज हा ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता खाली दिली आहे.
2. भरती साठी लागणारे आवश्यक आणि महत्वाचे Document अर्जासोबत जोडावे.
3. भरती साठी अर्ज करण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचावी.
4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
5. अंतिम तारखे नंतर चे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Registrar, Institute Of Chamical Technology, Nathalal Parekh Marg, Matunga, Mumbai-400 019.
ICT Recruitment 2024 Notification PDF :
ICT Mumbai Notification PDF : | Click Here |
ICT Recruitment 2024 Apply Online :
ICT भरती 2024 साठी अर्ज करण्याची लिंक : | Apply Here |
अधिकृत वेबसाइट | क्लिक करा |
ICT Recruitment 2024 Important Dates :
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : | 15 एप्रिल 2024 |
पोस्टाने अर्ज करण्याची शेवटची तारीख : | 20 एप्रिल 2024 |