Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana :- भारत हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे या देशातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. पण शेती करताना शेतकर्यांवर खूप सारे नैसर्गिक अपघात होत असतात. जसे वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात झाल्यास किंवा अपघातामुळे मृत्यू ओढवल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शासनातर्फे अर्थसहाय्य देण्यात येते.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
शेती करताना नैसर्गिक अपघात झालेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांना किंवा शेतकरी कुटुंबाला ₹2 लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ मिळतो.
👉नवीन विहिरी साठी मिळवा 4 लाखाचे अनुदान👈
पण मात्र विमा कंपनीमार्फत प्रस्ताव मंजुरीला दिरंगाई किंवा उशीर होत असल्याने खूप सारे शेतकरी कुटुंब गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्यामुळे आता ही योजना थेट शासनामार्फत राबविण्याचा विचार आहे, अशी माहीती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका मंत्रीमंडळाच्या बैठकित दिली आहे. यावर लवकरच अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे असेही ते म्हणाले.
हे पण नक्की वाचा :- मिळवा घरबसल्या 50 हजार ते 10 लाखा पर्यंत चा लोण
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने (Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana) विषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्की पोहचवू.
नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपला WhatsApp Group Join करा : | येथे क्लिक करा |