Cotton Development Recruitment 2023 – कापूस विकास विभाग नागपूर येथे कंत्राटी तत्वावर Technical Assistant (TA) पदाच्या जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2023 आहे. Cotton Development Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Cotton Development Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Cotton Development Recruitment 2023 साठी अर्ज करावा.
Details of Posts in Cotton Development Recruitment –
अ.क्र. | पदाचे नांव | जागा |
1. | Technical Assistant (TA) | 01 |
हे पण बघा : NFC मध्ये 124 जागांची भरती प्रक्रिया सुरू
Educational Qualification Required for Cotton Development Recruitment –
- Master Degree in Agriculture with specialization in management of Agriculture/Horticulture/Plantation crop production.
- Knowledge of computer is essential.
- अनुभवी उमेदवारांना प्राधान्य
वयोमर्यादा – 31 जानेवारी 2023 रोजी 40 वर्षाच्या आत
अर्ज शुल्क – शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण – DCD, नागपूर
वेतनमान – ₹40000/-
हे पण बघा : MUHS मध्ये 102 जागांची भरती सुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09.04.2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, कापूस विकास संचालनालय, कृषी विभाग आणि शेतकरी कल्याण, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भूमि सर्वेक्षण भवन, काटोल रोड, नागपूर-440013, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया – मुलाखत
How to Apply for Cotton Development Recruitment 2023 –
- विहित नमुन्यातील अर्ज डाऊनलोड करून प्रिंट करावा.
- अर्ज पूर्ण भरावा.
- अर्ज पूर्ण भरून झाल्या नंतर 09 एप्रिल 2023 च्या आत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.