Skip to contentBVDU Recruitment 2023 Apply Online / BV(DU) साठी अर्ज कसा करावा –
- उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पुढील वेबसाईटवर अर्ज दाखल करावा :-
bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers.
BVDU Recruitment साठी अर्जासाठी लागणारे कागदपत्रे –
- पासपोर्ट साइज फोटो
- आधारकार्ड
- जन्म प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- SSC गुणपत्र आणि प्रमाणपत्र
- HSC गुणपत्र आणि प्रमाणपत्र
- पदवी गुणपत्र आणि प्रमाणपत्र
- लागू असल्यास पदव्युत्तर गुणपत्र आणि प्रमाणपत्र
- लागू असल्यास Ph.D पदवी
- लागू असल्यास NET/SET प्रमाणपत्र
- लागू असल्यास अनुभव प्रमाणपत्र