Bombay High Court Bharti 2023 – मुंबई उच्च न्यायालयात ‘लॉ क्लर्क’ पदाच्या 50 जागांसाठी कंत्राटी पद्घतीने Bombay High Court Recruitment प्रक्रिया सुरू झाली आहे. Bombay High Court Bharti 2023 त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर 20 मार्च 2023 च्या आत स्पीड पोस्ट किंवा प्रत्यक्ष जमा करावा. Bombay High Court Recruitment 2023 साठी अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
Bombay High Court Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच Bombay High Court Bharti 2023 साठी अर्ज करावा.
Bombay High Court Recruitment
Bombay High Court Recruitment 2023 Latest Notification Details |
🔰 विभागाचे नाव : | Bombay High Court |
🔢 एकुण रिक्त जागा : | 50 जागा |
✅ पदाचे नाव : | लॉ क्लर्क |
⌛ वयोमर्याद : | 21 ते 30 वर्ष |
🌍 नोकरीचे ठिकाण : | मुंबई, औरंगाबाद, नागपूर |
💰 वेतनमान : | ₹40,000 |
🔗 अर्ज प्रक्रिया : | ऑफलाईन |
🗓 शेवटची तारीख | 20 मार्च 2023 |
📂 Table of Contents
Bombay High Court Recruitment 2023 Vacancies Details / पदांचा तपशील :
अ.क्र | पदाचे नाव | जागा |
1. | Law Clerk | 50 जागा |
👉 भारत इलेक्ट्रॉनिक्स मध्ये 110 पदांची भरती 👈
Education Qualification For Bombay High Court Recruitment 2023 / शैक्षणिक पात्रता :-
- कायद्याचे पदवीधर ज्यांनी LLB अंतिम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केली आहे किंवा कायद्यातील पदव्युत्तर पदवी
- आणि केस कायद्याशी संबंधित कम्प्युटर आणि सॉफ्टवेअर्सच्या वापराचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे
Age Limit For Bombay High Court Recruitment 2023 / वयोमर्यादा :-
नियमानुसार :- 21 ते 30 वर्ष
हे पण वाचा : भारतीय पॅकेजिंग संस्थान मध्ये नोकरीची सुवर्णसंधी
Application Fee For Bombay High Court Recruitment 2023 / अर्ज शुल्क – शुल्क नाही
Job Location For Bombay High Court Bharti 2023 / नोकरीचे ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, नागपूर
Salary Details For Bombay High Court Recruitment 2023 / वेतनमान – ₹40,000/-
👉 एन आई सी मध्ये 598 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी 👈
Bombay High Court Recruitment 2023 महत्त्वाच्या तारखा :-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20.03.2023
- मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी: 05.04.2023
- मुलाखतीची तारीख: 17.04.2023 ते 21.04.2023
- निवड यादी : 28.04.2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
पत्ता : रजिस्ट्रार (कार्मिक), उच्च न्यायालय, अपील बाजू, मुंबई, पाचवा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी.टी. हॉस्पिटल कंपाऊंड, अशोका शॉपिंग सेंटरच्या मागे, क्रॉफर्ड मार्केट जवळ, एल.टी. मार्ग, मुंबई – 400001
निवड प्रक्रिया – मुलाखत
🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔
How to Apply for Bombay High Court Recruitment 2023 साठी अर्ज कसा करावा :-
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा.
- अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर 20 मार्च 2023 च्या आत प्रत्यक्ष किंवा स्पीड पोस्टद्वारे जमा करावा.