कृषी व अन्न निर्यात विकास प्राधिकरणात नोकरीची संधी | APEDA Recruitment

APEDA Recruitment – कृषी व अन्न निर्यात विकास प्राधिकरणात असिस्टंट मॅनेजर पदाच्या 06 जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मार्च 2023 आहे. APEDA मध्ये अर्ज करण्यापूर्वी माहिती काळजीपूर्वक वाचावी. APEDA Recruitment 2023 for Assistant Manager

APEDA Recruitment साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे?, वयोमर्यादा काय आहे ?, भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच APEDA Bharti 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा. APEDA Recruitment 2023 

APEDA Recruitment 2023

APEDA Recruitment पदांचा तपशील

1. Assistant Manager – 06 जागा

प्रवर्गURSCSTOBCएकुण
जागा0301010106

APEDA Recruitment साठी शैक्षणिक पात्रता

कृषी/फलोत्पादन / पशुवैद्यकीय / अन्न प्रक्रिया/परदेशी व्यापार/वृक्षारोपण/ वरील क्षेत्रातील व्यवस्थापन पदवी
उदा. कृषी व्यवस्थापन मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था

बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी 

APEDA Recruitment साठी वयोमर्यादा

  1. General -30 वर्षे
  2. SC/ST – 05 वर्षे सूट
  3. OBC – 03 वर्षे सूट

वेतनमान – ₹35,400/- ₹1,12,400/-

अर्ज शुल्क –
General/OBC – ₹300/-
SC/ST/महिला/PwBD – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20-03-2023

ठाणे महानगरपालिकेत विविध  जागांसाठी भरती 

APEDA Recruitment निवड प्रक्रिया –

Written Test – 100 Marks
Time – 2:30 तास

अभ्यासक्रम –

  1. General Awareness, English, Reasoning
  2. APEDA / Agri. Export Related
  3. Questions from the subjects concerned at Degree level
  4. Essay writing and Precis writing
कृषी व अन्न निर्यात विकास प्राधिकरणात नोकरीची संधी | APEDA Recruitment
👉 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 👈

👉 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी 👈

Rate this post

Leave a Comment