AIIMS Recruitment 2023 : All India Institute of Medical Sciences (AIIMS) Recruitment, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत ‘नर्सिंग ऑफिसर’ (Nursing Officer) पदाच्या 3055 जागांच्या भरतीसाठी Common Eligibility Test (NORCET) होणार आहे. Nursing Officer पद भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. Nursing Officer (NORCET) 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे. AIIMS Bharti 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
AIIMS Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच AIIMS Bharti 2023 साठी अर्ज करावा.
AIIMS Recruitment Overview
AIIMS Recruitment 2023 Notification Overview | |
Department Name | AIIMS |
Post Name | Nursing Officer |
Total Vacancies | 3055 |
Age | 18 to 30 years |
Job Location | All over India |
Application Process | Online |
Last Date | 05 May 2023 |
Official Website | https://www.aiims.edu/ |
हे पण बघा : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती
AIIMS Recruitment 2023 पदांचा तपशील –
अ.क्र. | पदाचे नाव | जागा |
1. | नर्सिंग अधिकारी (Nursing Officer) | 3055 |
प्रवर्ग | जागा |
UR | 1304 |
SC | 447 |
ST | 198 |
OBC | 808 |
EWS | 298 |
एकूण | 3055 |
हे पण बघा : टीएचडीसी इंडिया लिमिटेड मध्ये 90 जागांसाठी भरती.
AIIMS Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
B.sc.(Hons.) Nursing किंवा B.sc. Nursing किंवा GNM डिप्लोमा + किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट
OBC: 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क –
- General/OBC: ₹3000/-
- SC/ST/EWS: ₹2400/-
- PwD: शुल्क नाही
नोकरीचे ठिकाण – भारत (India)
वेतनमान – ₹9,300 – ₹34,400/-
हे पण बघा: Cochin Shipyard Limited नोकरीची संधी आत्ताच जाहिरात बघा
Important Dates for AIIM
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 12.04.2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05.05.2023
- ऑनलाईन CBT परीक्षा: 03.06.2023
निवड प्रक्रिया – Online Exam.
How to Apply for AIIMS Recruitment 2023 / अर्ज कसा करावा :
AIIMS Bharti 2023 साठी अर्ज कसा करायचं आहे त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे त्या सगळ्या महत्वाच्या स्टेप्स ला फॉलो करा :
- All India Institute of Medical Sciences Recruitment 2023 मधील रिक्त पदांसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- AIIMS Recruitment 2023 भरती साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन अर्ज करा.
- अर्ज करण्याआधी प्रसिद्ध झालेली संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतर AIIMS भरती 2023 साठी अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे.
- मूळ जाहिरात बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून बघावी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी | येथे क्लिक करा |