IBM Recruitment 2023 : IBM म्हणजेच Indian Bureau Mines विभागाकडून सर्व उेदवारांना एक आनंदाची बातमी आली आहे, IBM Bharti 2023 कडून प्रयोगशाळा सहाय्यक पदाची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, IBM Recruitment 2023 मध्ये Permanent भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ह्या भरती साठी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र उमेदवार अर्ज करू शकता. IBM Recruitment 2023 Notification PDF
IBM Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे? भरती साठी अर्ज कसा करायचा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ह्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण माहिती वाचा मगच IBM Recruitment 2023 Notification मधील रिक्त पदांसाठी अर्ज करा.
IBM Recruitment 2023
IBM Recruitment 2023 Post Details / पदांचा तपशील :
IBM Recruitment 2023 प्रयोगशाळा सहाय्यक पदाची भरती होणार आहे.
अनु. क्र | पदाचे नाव | रिक्त जागा |
1. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
IBM Recruitment 2023 साठी शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून सायन्स मधून बॅचलर डिग्री पूर्ण पाहिजे किंवा 12 वी सायन्स मधून पास सोबत मिनिरल इंजिीअरिंग, केमिकल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअर मध्ये डिप्लोमा पूर्ण पाहिजे.
- सोबत 2 वर्षांचे अनुभव असणे आवश्यक आहे.
👉(BSF) सीमा सुरक्षा दलात 10 वी पास वरती 1284 जागांसाठी भरती 👈
IBM Bharti साठी लागणारी वयोमर्यादा :
24 मार्च 2023 रोजी
35 वर्षा पेक्षा जास्त नसावी.
IBM Recruitment 2023 साठी अर्ज शुल्क – अर्ज फी नाही.
नोकरीचे ठिकाण : नागपूर, महाराष्ट्र आहे.
वेतनश्रेणी :
अनु. क्र | पदाचे नाव | वेतनश्रेणी |
1. | प्रयोगशाळा सहाय्यक | 29,200 ते 92,300 |
👉577 जागांची सरकारी पर्मनंट नोकरी बघा सविस्तर माहिती 👈
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 मार्च 2023
IBM Recruitment 2023 Selection Process / निवड प्रक्रिया :
IBM Bharti 2023 मधील भरती प्रक्रिया मध्ये निवड प्रक्रिया ही मुलाखती द्वारे होणार आहे. (Eligible उमेदवारांना मुलाखतीसाठी आपल्या मेल, मोबाईल नंबर वरती कळविण्यात येईल)
How To Apply For IBM Recruitment 2023 / अर्ज कसा करायचा?
- प्रयोगशाळा सहाय्यक पदाची भरती साठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे
- सगळ्यात आधी IBM Recruitment 2023 Bharti ची संपूर्ण जाहिरात वाचा आणि आपली पात्रता तपासा.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती जाऊन अर्ज डाऊनलोड करून घ्यावा.
- आणि काळजी पूर्वक संपूर्ण माहिती भरावी आणि खालील दिलेल्या पत्त्या वर तो अर्ज पाठवावा.
- पत्ता :- The Controller of Mines (P&Cl. 2″a Floor. Indian Bureau of Mines. Indira Bhavan. Civil Lines. Nagpur – 44OOO
- अर्ज करताना आवश्यक लागणारी कागदपत्रे जोडावी.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मार्च 2023 रोजी पर्यंत अर्ज पाठव्याचा आहे
पत्ता :- The Controller of Mines (P&Cl. 2″a Floor. Indian Bureau of Mines. Indira Bhavan. Civil Lines. Nagpur – 44OOO
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू : 20 फेब्रुवारी 2023
अंतिम तारीख : 24 मार्च 2023.
अधिकृत संकेतस्थळ : https://ibm.gov.in/