Delhi Home Guard Bharti 2024 च्या अधिकृत नोटिफिकेशन नुसार यामध्ये 10,285 जागांची भरती जाहीर केलेली आहे या भरतीसाठी प्राप्त आणि इच्छुक उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईट वरती अर्ज करण्यासाठी सांगितले गेलेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 फेब्रुवारी 2024 आहे या भरतीची संपूर्ण जाहिरात ची माहितीसाठी संपूर्ण ब्लॉग नक्की वाचा.
Delhi Home Guard Recruitment 2024 च्या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन संपूर्ण वाचावी त्यानंतरच भरतीसाठी अर्ज करावे, कारण दिल्ली होमगार्ड विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार जर अर्ज करताना चुकी केली तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही म्हणून संपूर्ण माहिती नक्की बघा.
नक्की बघा : पोलिस पाटील सरळसेवा भरती 2024 (304 पदे)
Delhi Home Guard Bharti 2024
Delhi Home Guard Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :
दिल्ली होमगार्ड भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही किमान बारावी पास असावे.
दिल्ली होमगार्ड भरती 2024 अर्ज फी :
दिल्ली होमगार्ड भरती 2024 च्या जाहिरातीच्या अधिसूचनेनुसार सर्व उमेदवारांसाठी 100 रुपये अर्ज फी ठेवलेले आहे, ते तुम्ही अर्ज करताना ऑनलाइन फी भरू शकता.
दिल्ली होमगार्ड रिक्रुटमेंट 2024 वयोमर्यादा :
दिल्ली होमगार्ड विभागा नुसार या भरतीसाठी किमान 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंतचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, म्हणजेच 2 जानेवारी 1979 पासून ते 1 जानेवारी 2004 पर्यंतच्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. यामध्ये जर Ex सर्विस मॅन असेल तर त्यांची वयोमर्यादा ही 54 वर्षापर्यंत ठेवलेली आहे.
नक्की बघा : रेल्वे मध्ये 5696 जागांची मेगा भरती, लगेच अर्ज करा
दिल्ली होमगार्ड रिक्रुटमेंट सिलेक्शन प्रोसेस
दिल्ली होमगार्ड भरती 2024 मध्ये ऑनलाईन एक्झाम, फिजिकल टेस्ट, डॉक्युमेंट वेरिफिकेशन आणि वैद्यकीय चाचणी च्या आधारावर सिलेक्शन केले जाईल.
दिल्ली होमगार्ड भरती 2024 साठी अर्ज कसे करावे?
- सर्वात आधी ऑफिसिअल वेबसाईटवर जा.
- त्यानंतर भरतीच्या लिंक वरती क्लिक करा
- मग तेथे तुमची पर्सनल डिटेल्स सबमिट करा.
- मग लॉगिन करून फॉर्म भरा आणि आवश्यक असलेले डॉक्युमेंट सबमिट करा
- फॉर्म भरल्यानंतर भरतीचा अर्ज डाऊनलोड करून घ्या.