RPF Recruitment 2024 : आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कडून सर्व सरांसाठी एक आनंदाची बातमी आहे की रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अंतर्गत अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या भरतीमध्ये एकूण 2250 जागांची भरती होणार आहे, यामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी 2000 जागा भरल्या जाणार आहेत आणि सब इन्स्पेक्टर पदासाठी 250 जागांची भरती होणार आहे.
RPF Recruitment 2024 Overview
RRB RPF Vacancy 2024 / पदांचा तपशील :
कॉन्स्टेबल | 2000 |
सब इन्स्पेक्टर | 250 |
RPF Constable & SI Education Qualification / शैक्षणिक पात्रता :
कॉन्स्टेबल | दहावी पास |
सब इन्स्पेक्टर | ग्रॅज्युएशन |
RPF Application Fees 2024 / अर्ज करण्याची फी :
- खुला प्रवर्ग : 500 रुपये
- राखीव प्रवर्ग : 250 रुपये
नक्की बघा : पुणे महानगरपालिकेत 364 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
वेतन मान : 21,700 ते 69,100
RPF Recruitment 2024 Selection Process :
निवड प्रक्रिया : या भरतीची निवड प्रक्रिया ही तीन पेजेस मध्ये होणार आहे.
- पहिला टप्पा : संगणक आधारित चाचणी (CBT) – RRB द्वारे आयोजित केली जाईल
- दुसरा टप्पा: PET/PMT
- तिसरा टप्पा: दस्तऐवज पडताळणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख : अजून दिलेली नाही
नक्की बघा : महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये 255 जागांची परमनंट भरती
RPF Recruitment 2024 Apply Online Link | अजून दिलेली नाही |
RPF Recruitment 2024 Notification PDF | येथे क्लिक करा |
होमपेज | येथे क्लिक करा |