चालू घडामोडी सराव परीक्षा | Current Affairs Mock Test

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी 2023 Mock Test घेऊन आलो आहेत, जर मित्रांनो जिल्हा परिषद भरती, तलाठी भरती, पोलिस भरती , वनरक्षक भरती किंवा इतर सरळसेवा भरती साठी तयारी करत असाल तर ही टेस्ट संपूर्ण नक्की सोडवा.

Current Affairs Mock Test | चालू घडामोडी 2023

प्रश्न :25 प्रश्न
गुण :50 गुण
वेळ :25 मिनिट

1. ७१ वी मिस वल्ड सौंदर्य स्पर्धा २०२३ ही कोणत्या देशात होत आहे ?

 
 
 
 

2. UIDAI चे CEO म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

 
 
 
 

3. भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कोण आहे (CAG) ?

 
 
 
 

4. कोणत्या ईशान्येकडील राज्याने अलीकडेच डिस्ट्रॅक्ट गूड गव्हर्नरन्स इंडेक्स (DGGI ) जरी केला ?

 
 
 
 

5. तुर्की या देशाचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

 
 
 
 

6. केंद्रीय दक्षता आयुक्त कोण आहेत ?

 
 
 
 

7. जागतिक भालाफेक क्रमवारीत नीरज चोप्रा कितव्या क्रमांकावर आहे ?

 
 
 
 

8. २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले ?

 
 
 
 

9. महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे ?

 
 
 
 

10. भारतातील ऑलंपिक मूल्य शिक्षण कार्यक्रम राबवणारे पहिले राज्य कोणते ?

 
 
 
 

11. संपूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणाली बससेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

 
 
 
 

12. नासाच्या दुसऱ्या मानवी चंद्र मोहिमेचे नाव काय ?

 
 
 
 

13. देशातील पहिल्या महिला हेलिकप्टर वैमानिक कोण आहे ?

 
 
 
 

14. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत ?

 
 
 
 

15. ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ चे सर्वोत्कष्ट अभिनेता कोण ?

 
 
 
 

16. मानव विकास नर्देशांक (HDI) २०२१-२०२२ नुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो ?

 
 
 
 

17. जागतिक पानथळ दीन कधी येतो ?

 
 
 
 

18. महाराष्ट्राचे उद्योग मंत्री कोण आहे ?

 
 
 
 

19. आशिया खंडातील सर्वात मोठे रुग्णालय कोठे आहे ?

 
 
 
 

20. राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी साजरा केला जातो ?

 
 
 
 

21. भारतातील पहिले वन विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे ?

 
 
 
 

22. कोणत्या देशाने सुमारे 8.5 दशलक्ष मेट्रिक टन लिथियम धातूचा शोध लावल्याचा दावा केला आहे?

 
 
 
 

23. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत ?

 
 
 
 

24. ६५ वी राष्ट्रकुल संसदीय परिषद कोणत्या देशात पार पडली ?

 
 
 
 

25. नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?

 
 
 
 


👇ही पण नक्की द्या 👇

 Marathi Grammar Test

5/5 - (1 vote)

Leave a Comment