शिक्षक भरती 2023 साठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी | TAIT EXAM 2022

TAIT EXAM 2022 : महाराष्ट्र राज्यातील शासकिय आणि खाजगी संस्थांमध्ये ‘पवित्र’ प्रणालीद्वारे शिक्षक भरती साठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (TAIT) 2022 परीक्षेचे आयोजन हे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज 31/01/2023 पासून सुरु झाले आहेत.

TAIT भरती पदसंख्या –

राज्यातील शिक्षण सेवकांच्या / शिक्षकांच्या रिक्त पदांची महिती, विषय, प्रवर्ग, यांची माहिती ही लवकरच ‘पवित्र’ (PAVITRA – Portal For Visible To All Teacher Recruitment) या प्रणालीद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल.

अर्ज करण्याची वेबसाईट :- https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/

TAIT भरती साठी लागणारी अर्ज शुल्क –

खुला प्रवर्ग ₹ 950/-

मागासवर्गीय ₹850/-

महत्वाच्या तारखा :-

1. अर्ज सुरु होण्याची तारीख :- 31-01-2023

2.अर्ज करण्याची शेवटचीतारीख :- 8-02-2023

3. प्रवेशपत्र :- 15-02-2023 पासून

4. ऑनलाइन परीक्षा :- 22-02-2023 ते 03-03-2023 ( संभावित)

TAIT परीक्षेचे स्वरूप :-

TAIT EXAM 2023 ही 200 गुणांसाठी असेल.

परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.

अनु . क्रघटकप्रश्नगुण
1.अभियोग्यता120120
2.बुद्धिमत्ता8080
एकूण200200

TAIT अभ्यासक्रम

1. अभियोग्यता- या घटकासाठी प्रश्न हे पुढील प्रमाणे असतील, गणितीय क्षमता, वेग आणि अचूकता, भाषिक क्षमता (इंग्रजी), भाषिक क्षमता (मराठी), अवकाशीय क्षमता, कला/ आवड, समायोजन / व्यक्तीमत्व इत्यादी

2. बुद्धिमत्ता- या घटकासाठी पुढीलप्रमाणे प्रश्न असतील, आकलन, वर्गीकरण, समसंबंध क्रम श्रेणी, तर्क व अनुमान, कूट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबध्द मांडणी इत्यादी

👉 हे पण नक्की बघा 👈

TAIT भरती निवड प्रक्रिया

परीक्षेत मिळालेले गुण पद भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील

TAIT साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा :-

1. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/mscepjan23/ ह्या वेबसाईट वर जाऊन विहित पद्धतीने नोंदणी करून आपला अर्ज सबमिट करावा

2. विहित वेळेत परीक्षा शुल्क भरावे.

TAIT साठी लागणारे कागदपत्र :- स्कॅन डॉक्युमेंट

  1. पासपोर्ट साइज फोटो
  2. स्वाक्षरी
  3. डाव्या हाताच्या अंगण्याची निशाणी
  4. स्वतः लिहिलेले प्रतिज्ञापत्र

TAIT साठी प्रतिज्ञापत्राचा नमुना :

I, ………………, hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”

अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
पूर्ण Notification वाचण्यासाठी :येथे क्लिक करा
5/5 - (1 vote)

Leave a Comment