ZP Bharti 2023 : राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जिल्हा परिषदेमध्ये (ZP Recruitment 2023) लवकरच 18939 जागांवर मेगाभरती सुरु होणार आहे. त्यासंबंधीचा जीआर (GR) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्घ केला आहे. जिल्हा परिषदेत Pharmacist, Assist. Civil Engineer, Junior Engineer, Gram Sevak, Shikshan Sevak, Attendant, Peon इत्यादी पदांची भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया IBPS अंतर्गत राबवली जाणार आहे.
ZP Recruitment 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच ZP Bharti 2023 साठी अर्ज करावा.
ZP Bharti 2023 पदांचा तपशील –
Zp Bharti 2023 मध्ये खालील दिलेल्या सर्व पदांची भरती होणार आहे :
- ग्राम सेवक (Gram Sevak)
- औषध निर्माता (Pharmacist)
- आरोग्य सेवक – पुरुष
- आरोग्य सेवक – महिला
- आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी
- स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- कनिष्ठ अभियंता – स्थापत्य
- शिक्षण सेवक (Teacher)
- पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor)
- परिचर (Attendant)
- विस्तार अधिकारी – सांख्यिकी
- वरिष्ठ लेखा सहाय्यक – वित्त विभाग
- कनिष्ठ सहाय्यक – लेखा
- वाहनचालक (Driving)
- अंगणवाडी अधीक्षक
- पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)
हे पण नक्की बघा : खुशखबर ! उत्पादन आणि पशुधन विपणन मंडळ मध्ये पर्मनंट भरती सुरू
ZP Bharti 2023 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता –
पदांनुसार शैक्षणिक माहिती साठी शासनाचा अधिकृत GR पाहावा.
वयोमर्यादा – लकरच उपलब्ध होईल
अर्ज शुल्क – लकरच उपलब्ध होईल
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
वेतनमान – पदांनुसार वेतनमान माहिती साठी शासनाचा अधिकृत GR पाहावा.
हे पण बघा : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच उपलब्ध होईल.
निवड प्रक्रिया – ऑनलाईन परीक्षा (CBT)