UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 : UPSC ESIC Nursing मध्ये नर्सिंग ऑफिसर [ESIC] पदांच्या 1930 जागांची भरती निघाली आहे, या भरतीच्या जागांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी 27 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. UPSC ESIC Nursing Recruitment साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचावी.
UPSC ESIC Nursing Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, भरती साठी अर्ज कसा करायचा, आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे ह्याची संपूर्ण सविस्तर माहिती खाली दिली आहे म्हणून संपूर्ण जाहिरात वाचावी त्यानंतरच UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 साठी ऑनलाईन अर्ज करावा.
Posts and Vacancies for ESIC Nursing Bharti 2024 / पदांचा तपशील –
अ.क्र. | पदाचे नाव | जागा |
1. | नर्सिंग ऑफिसर [ESIC] | 1930 |
👉SSC मध्ये निघाली 4,187 पदांची सरकारी पर्मनंट मेगा भरती👈
Education Qualification For UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 / शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नर्सिंग ऑफिसर | B.Sc. (Hons.) Nursing किंवा B.Sc. (Nursing) किंवा GNM +01 वर्ष अनुभव |
Age Limit for UPSC ESIC Nursing Recruitment साठी वयोमर्यादा –
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
Application Fee For UPSC Nursing Officer Bharti 2024 साठी अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: ₹25/-
- मागास प्रवर्ग: फी नाही
UPSC Nursing Officer Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण –
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
🔰 नवनवीन सरकारी जॉब, सरकारी योजना, आणि शेती अपडेट साठी आत्ताच जॉइन करा✔
How to Apply for UPSC ESIC Nursing Officer Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा –
- Nursing Officer भरती ची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन होणार आहे.
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटद्वारे 27 मार्च 2024 च्या आत ऑनलाईन अर्ज भरावा.
- UPSC ESIC Nursing Officer चा अर्ज भरल्या नंतर तीची प्रिंट काढून ठेवावी.
- ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे.