Talathi Bharti : महाराष्ट्र राज्यात मागील काही वर्षांपासून रखडलेल्या तलाठी पदाची भरती लवकरच सुरु होणार आहे. राज्य शासनाने 4,625 तलाठ्यांची पदे भरण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील महसूल विभागाच्या नाशिक, पुणे, कोकण, संभाजीनगर(औरंगाबाद), अमरावती आणि नागपूर या विभागांतील रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहेत.
Talathi Bharti : महाराष्ट्र राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांवर तलाठी पदासाठी मेगाभरती होणार आहे. या तलाठी भरतीबाबत राज्य शासनाने नवीन आदेश देखील काढले आहेत.
तलाठी भरतीबाबतचे नवीन आदेश महसूल व वन विभागाकडून काढण्यात आले असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गात एकूण 4,625 जागांची मेगाभरती होणार आहे.
तलाठी भरती प्रक्रिया केव्हा सुरु होईल?
राज्यात 4,625 तलाठी पदांची भरती ही 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.
हे पण नक्की बघा : नवनवीन सरकारी जॉब च्या जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता.
- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा
- माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक (MS-CIT, CCC आदि)
- मराठी व हिंदी भाषा येणे आवश्यक
तलाठी परीक्षेचा अभासक्रम : स्वरूप
क्र. | विषय. | प्रश्न संख्या. | गुण. |
1. | मराठी | 25 | 50 |
2. | इंग्रजी | 25 | 50 |
3. | अंकगणित व बुद्धिमत्ता | 25 | 50 |
5. | सामान्यज्ञान | 25 | 50 |
Total | 100 | 200 |
संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
महाराष्ट्र राज्यात 4 हजार 625 जागांची तलाठी पदाची मेगाभरती होणार आहे हि माहिती प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे ही माहिती इतरांना देखील शेअर करा. आणि अशाच सरकारी नोकरी विषयक माहितीसाठी Aapli Service या वेबसाईटला फॉलो करा.